
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच; बसस्थानकात शुकशुकाट
आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. आज या संपाचा तिसरा दिवस आहे.
सोलापूर – आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. आज या संपाचा तिसरा दिवस आहे. संपामुळे एसटी सेवा बंद असल्याने प्रवांशाचे हाल होत आहेत. संप सुरू असल्याने सोलापूरच्या मुख्य बसस्थानकामध्ये शुकशुकाट आहे. गेल्या दोन दिवसांपासून एकही प्रवासी तिकडे फीरकला नाही. याचा आढावा घेतलाय टीव्ही 9 च्या प्रतिनिधीने
हरमनप्रीतचा डबल धमाका, गुजरात विरुद्ध चाबूक अर्धशतकासह रेकॉर्ड ब्रेक
टीम इंडिया न्यूझीलंड दुसऱ्या सामन्याचा विजेता दुपारी 1 वाजता ठरणार!
मुंबईचा नाद करुच नका, गुजरातचा 7 विकेट्सने धुव्वा, पलटणचा जबरदस्त विजय
Makar Sankranti : मकर संक्रांतीच्या शुभेच्छा आपल्या जिवलगांना पाठवा
आपली फसवणूक होतीये हे कसं ओळखाल? चाणक्य यांनी सांगितल्या या पाच गोष्टी