Prashant Bamb : शाळांची गुणवत्ता खलावलेलीच, प्रशांत बंब यांनीच घेतली विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम

| Updated on: Sep 05, 2022 | 5:17 PM

प्रशांत बंब यांनी एका शाळेला भेट देत तेथीव विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतला आहे. इयत्ता 9 वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची त्यांनी टेस्ट घेतली असता 30 टक्के विद्यार्थ्यांमध्येच गुणवत्ता असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांनी शिक्षक मतदार संघाचे आमदार आणि संघटना यांना खुले आव्हान दिले आहे की, तुम्ही सांगाल त्या शाळेत जाऊन आपण ही तपासणी करु, आता याला शिक्षक आमदारांचे काय उत्तर येणार हे पहावे लागणार आहे.

Follow us on

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून (Prashant Bamb) आमदार प्रशांत बंब आणि शिक्षक व (Teacher MLA) शिक्षक मतदार संघाचे आमदार यांच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरून मतभेद सुरु आहेत. (Teacher) शिक्षक शाळेत अनुपस्थित असले तरी विद्यार्थ्यांची गुणवत्ता कायम आहे असे सांगण्याचा प्रयत्न शिक्षक संघटनांनी केला आहे. शिवाय यावरुन प्रशांत बंब यांनी शिक्षकांवरही वेगवेगळे आरोप केले होते. त्यावरुन प्रशांत बंब यांनी एका शाळेला भेट देत तेथीव विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतला आहे. इयत्ता 9 वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची त्यांनी टेस्ट घेतली असता 30 टक्के विद्यार्थ्यांमध्येच गुणवत्ता असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांनी शिक्षक मतदार संघाचे आमदार आणि संघटना यांना खुले आव्हान दिले आहे की, तुम्ही सांगाल त्या शाळेत जाऊन आपण ही तपासणी करु, आता याला शिक्षक आमदारांचे काय उत्तर येणार हे पहावे लागणार आहे.