HOME INSURANCE | एक कप चहापेक्षाही हा विमा स्वस्त आहे तुम्ही खरेदी केलाय का?

| Updated on: Jan 27, 2022 | 5:27 PM

फक्त एका चहाच्या किंमतीत तुमचं घरं नैसर्गिक आपत्तीपासून सुरक्षित ठेवू शकता. हे ऐकल्यानंतर तुम्हाला अतिशोक्ती वाटेल. पण हे खरे आहे. कसं ते या व्हिडीओ(Video)मधून तुम्हाला समजेल.

Follow us on

Budget 2022 Videos : फक्त एका चहाच्या किंमतीत तुमचं घरं नैसर्गिक आपत्तीपासून सुरक्षित ठेवू शकता. हे ऐकल्यानंतर तुम्हाला अतिशोक्ती वाटेल. पण हे खरे आहे. कसं ते या व्हिडीओ(Video)मधून तुम्हाला समजेल. दिवस-रात्र मेहनत केल्यानंतर तुमचं घराचं स्वप्न पूर्ण होतं. एक छोटासा प्रिमियम (Premium) भरून तुमचं घर नैसर्गिक संकटांपासून सुरक्षित करता येवू शकतं. विमा कंपन्यांकडे अनेक उत्पादनं आहेत. कोणतंही नैसर्गिक संकट किंवा मानवनिर्मित समस्या निर्माण झाल्यास त्याला कव्हर करता येवू शकतं. बहुतांशी हे कव्हर 10 ते 20 वर्षांच्या दीर्घ कालावधीसाठी असू शकतं. एकरकमी प्रिमियम भरूनही ते करता येतं. तर घर आणि दुकानाचा विमा तीनप्रकारे काढला जातो. इमारतीच्या बांधकामाचा, गृहोपयोगी वस्तूंचा आणि तिसरा बांधकाम आणि वस्तूंचा एकत्र.