Vinayak Raut | नारायण राणे म्हणजे लाचारीचे महामेरु, पाय चाटून ते इथवर पोहोचले : विनायक राऊत

Vinayak Raut | नारायण राणे म्हणजे लाचारीचे महामेरु, पाय चाटून ते इथवर पोहोचले : विनायक राऊत

| Edited By: | Updated on: Aug 24, 2021 | 11:39 AM

विनायक राऊत म्हणाले, "भाजपनं एक लक्षात ठेवावं की नारायण राणे म्हणजे पनौती आहे. आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी त्यांना स्विकारलं तो पक्ष अस्थंगत झालाय. हा नेता स्वतःच्या स्वार्थासाठी चाटुगिरी करुन इतरांचे पाय चाटतात. त्यांनी आजपर्यंत ज्यांनी उपकार केले त्याच्याशी बईमानी केलीय."

Vinayak Raut | विनायक राऊत म्हणाले, “भाजपनं एक लक्षात ठेवावं की नारायण राणे म्हणजे पनौती आहे. आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी त्यांना स्विकारलं तो पक्ष अस्थंगत झालाय. हा नेता स्वतःच्या स्वार्थासाठी चाटुगिरी करुन इतरांचे पाय चाटतात. त्यांनी आजपर्यंत ज्यांनी उपकार केले त्याच्याशी बईमानी केलीय. स्वार्थासाठी त्यांनी इतरांचे पाय पकडले. ते नारायण राणे आपल्या पक्षाला लागलेली पनौती आहे हे आजपर्यंतच्या इतर पक्षांनी अनुभवलं आहे. भाजपलाही आगामी निवडणुकीत पनौती लावून घ्यायची नसेल तर नारायण राणेंना आत्ताच त्यांची जागा दाखवून द्या, असा माझा भाजपला सल्ला आहे.” | Vinayak Raut criticize Narayan Rane over controversial statement on Uddhav Thackeray