रशियाविरोधात लढण्यासाठी युक्रेनच्या उपराष्ट्रपतींची पत्नीही मैदानात

रशियाविरोधात लढण्यासाठी युक्रेनच्या उपराष्ट्रपतींची पत्नीही मैदानात

| Edited By: | Updated on: Feb 28, 2022 | 9:29 AM

गेल्या पाच दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. बलाढ्य रशियासमोर युक्रेनचे सैन्यबळ अपुरे पडत असल्यामुळे आता युक्रेनचे नागरिक देखील हातात शस्त्र घेऊन लढण्यास सज्ज झाले आहे. विशेष म्हणजे युक्रेच्या उपराष्ट्रपतींची पत्नी देखील आता रशियाविरोधात लढण्यासाठी मैदानात उतरली आहे.

गेल्या पाच दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. बलाढ्य रशियासमोर युक्रेनचे सैन्यबळ अपुरे पडत असल्यामुळे आता युक्रेनचे नागरिक देखील हातात शस्त्र घेऊन लढण्यास सज्ज झाले आहे. विशेष म्हणजे युक्रेच्या उपराष्ट्रपतींची पत्नी देखील आता रशियाविरोधात लढण्यासाठी मैदानात उतरली आहे. युक्रेनच्या राष्ट्रपतींच्या पत्नीचा एक फोटो व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती बंदूक घेऊन उभी असल्याचे पहायला मिळत आहे.