जयवंत पाटील यांची ग्रामीण भागातून पत्रकारीतेला सुरुवात, पहिल्यांदा देशदूत, सकाळ या सारख्या वृत्तपत्रातून बातमीदारी. पुणे विद्यापीठात पत्रकारितेचं शिक्षण, यानंतर मुंबईत येऊन दूरदर्शन, स्टार माझा म्हणजे आताचं एबीपी माझा या न्यूज चॅनेलमधून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात, झी २४ तास या चॅनेलला वेबसाईटचे कार्यकारी संपादक, लेटसअप मराठी या वेबसाईटचे संपादक – भाषा प्रमुख, तर आता Tv9 मराठी या न्यूज चॅनेलच्या वेब संपादक. जयवंत पाटील यांनी आपल्या लेखांमधून सतत शेतकऱ्यांवरील अन्यायावर प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या लोकांवर निर्भिड भाष्य केलं आहे. शहर, ग्रामीण भागातील अडचणींची जाण.
मुलगी हिंदू असो वा मुस्लिम, या बाप माणसाच्या छातीवर डोकं ठेवून ढसाढसा रडते, कारण
तुम्हाला प्रश्न पडेल, या मुली या माणसाजवळ एवढं ढसाढसा का रडतात, हा माणूस त्यांना अशी कोणती शिकवण आपल्या शब्दांमधून देऊन जातो की, त्या मुलींना त्यांच्या जन्मापासून भरभरुन प्रेम करणाऱ्या, त्यांचं आयुष्याचं जे सुरक्षा कवच असलेल्या त्या व्यक्तीबद्दल एवढं प्रेम ओसांडून येतं की डोळ्यातून अश्रू थांबता थांबत नाहीत.
- Jaywant Patil
- Updated on: Oct 11, 2023
- 10:05 pm
chhagan bhujbal | शरद पवार यांना आजही गुरु मानणारे, भुजबळ Tv9 मराठीच्या मुलाखतीत पवारांच्या त्या वक्तव्यावर असे संतापले
छगन भुजबळ हे शरद पवार यांना आजही गुरु मानतात, असं त्यांनी Tv9 मराठीचे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, पण येवल्यात येऊन शरद पवार यांनी, मी छगन भुजबळ यांना तिकीट देऊन चूक केली, असं म्हटलं होतं, यावर छगन भुजबळ यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले
- Jaywant Patil
- Updated on: Oct 11, 2023
- 7:36 pm
Guava Rates | डाळिंबानंतर पेरुचे दिवस, सेंद्रीय पेरुला तब्बल एवढा भाव
वेगवेगळ्या नैसर्गिक परिस्थितीमुळे तसेच एक वेगळा प्रयोग करुन घेतलेल्या फळाला बाजारपेठेत चांगला भाव मिळतो, यात सेंद्रीय फळांना तर चांगलाच भाव आहे, कारण यांचा गोडवा हा नैसर्गिक असतो, आणि आरोग्याला हानीकारक नसतात, यात सेंद्रीय पेरुला चांगलाच भाव मिळालाय.
- Jaywant Patil
- Updated on: Oct 10, 2023
- 2:01 pm
टॉमॅटोनंतर डाळिंबाला भाव, काजू-बदामला टक्कर, १ तोळा सोन्याच्या भावात फक्त एवढेच डाळिंब मिळणार
काजू, बदाम घेण्यासाठी प्रति किलो जेवढे पैसे मोजावे लागतात, कदाचित त्याच्याएवढेच किंवा त्यापेक्षा जास्त पैसे १ किलो डाळिंब घेण्यासाठी मोजावे लागतील. सध्या सोन्याचा भाव प्रति तोळा ५९ हजार रुपये आहे,तर एवढ्या पैशात तुम्हाला फक्त १ क्विंटल, म्हणजेच १०० किलो डाळिंब मिळतील, एवढा डाळिंबाचा भाव वाढलाय. pomegranates price
- Jaywant Patil
- Updated on: Sep 28, 2023
- 2:27 pm
म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या मुद्यावर मिळणार शेतकरी – कुणबी आरक्षण, शासनाचा तो GR आता दूर नाही
मनोज जरांगे पाटील यांनी ज्या मुद्यावर मराठा आरक्षण आंदोलन सुरु ठेवलं आहे, आणि कुणबी हा मुद्दा लावून धरला आहे, यातून पळवाट काढणेच शक्य नाही, कोर्टात न जाता हे कसं शक्य आहे, आणि मराठा आरक्षणाचा जीआर कसा दूर नाही, याचं सखोल विश्लेषण खाली वाचा
- Jaywant Patil
- Updated on: Sep 5, 2023
- 7:28 pm