Income Tax Rule : मुलाने केली कमाई तर मग कोण भरणार इनकम टॅक्स? काय सांगतो आयकर खात्याचा नियम

Child Income : सध्या सोशल मीडियामुळे अनेक लहान मुलं ऑनलाईन कमाई करत आहे. युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्रामवरुन त्यांना कमाई होत आहे. अशावेळी या कमाईवर आयकर कोण भरणार हा प्रश्न येतो. यावेळी आयकर कायदा काय सांगतो?

| Updated on: Jul 06, 2024 | 3:29 PM
सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. अनेकजण कंटेट क्रिएटर्स, रील्स स्टार, इन्फ्लूएंन्सर झाले आहेत. त्यात लहान मुलं पण त्यांची चुणक दाखवत कमाई करत आहे. मग त्यांचे उत्पन्न करपात्र असेल तर कर कुणाला भरावा लागतो, कायदा काय सांगतो?

1 / 6
स्वतःच्या उच्च शिक्षणासाठी, पती वा मुलांच्या उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज घेतले असेल, तर त्याच्या मासिक हप्त्यावर कर सवलत मिळवू शकतात.

स्वतःच्या उच्च शिक्षणासाठी, पती वा मुलांच्या उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज घेतले असेल, तर त्याच्या मासिक हप्त्यावर कर सवलत मिळवू शकतात.

2 / 6
आयकर कायद्याच्या कलम  64 (1ए) नुसार लहान मुलं जर कमाई करत असतील तर त्याला कर द्यावा लागत नाही. हे उत्पन्न त्याच्या आई-वडिलांच्या उत्पन्नात जोडण्यात येते. करपात्र उत्पन्नानुसार त्यावर कर द्यावा लागतो.

आयकर कायद्याच्या कलम 64 (1ए) नुसार लहान मुलं जर कमाई करत असतील तर त्याला कर द्यावा लागत नाही. हे उत्पन्न त्याच्या आई-वडिलांच्या उत्पन्नात जोडण्यात येते. करपात्र उत्पन्नानुसार त्यावर कर द्यावा लागतो.

3 / 6
कलम 10(32) अंतर्गत मुलांची वार्षिक 1500 रुपयांपर्यंतची कमाई कर परीघाबाहेर आहे. त्यावरील उत्पन्न नियम  64(1A) अंतर्गत आई-वडिलांच्या उत्पन्नात जोडण्यात येते.

कलम 10(32) अंतर्गत मुलांची वार्षिक 1500 रुपयांपर्यंतची कमाई कर परीघाबाहेर आहे. त्यावरील उत्पन्न नियम 64(1A) अंतर्गत आई-वडिलांच्या उत्पन्नात जोडण्यात येते.

4 / 6
जर आई-वडिल दोन्ही कमाई करणारे असतील तर मुलं आणि पालक यांच्यापैकी ज्यांचे उत्पन्न अधिक असते, त्यावर नियमानुसार कर लागतो. जर लहान मुलाला लॉटरी लागली तर त्यावर  30 टक्के टीडीएस कापल्या जातो. त्यावर 10 टक्के सरचार्ज आणि  4 टक्क्यांचा सेस द्यावा लागतो.

5 / 6
महिलांच्या नावे गृहकर्ज असले तर त्याच्या हप्त्यावर वार्षिक  2 लाख रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते.

महिलांच्या नावे गृहकर्ज असले तर त्याच्या हप्त्यावर वार्षिक 2 लाख रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.
फडणवीस रात्री उशिरा शिंदेंच्या भेटीला, वर्षावर खलबतं, तासभर काय चर्चा?
फडणवीस रात्री उशिरा शिंदेंच्या भेटीला, वर्षावर खलबतं, तासभर काय चर्चा?.
पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?
पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?.
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी.
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?.
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम.
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'.