AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold Rate: सर्वसामान्यांना धक्का! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी…

Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सतत वाढ होताना दिसत आहे. पण आजचा सोन्याचा भाव पाहून सर्वसामान्यांना धक्काच बसला आहे.

| Updated on: Aug 05, 2026 | 4:25 PM
Share
भारतीय संस्कृतीमध्ये सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंना प्रचंड महत्त्व आहे. सणासुदीला किंवा आनंदाच्या क्षणी सोने खरेदी केले जाते. पण गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव हे अस्थिर असल्याचे पाहायला मिळाले. आज सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे.

1 / 5
आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ. त्यामुळे आता सर्वसामान्यांना सोने खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागणार आहे.

आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ. त्यामुळे आता सर्वसामान्यांना सोने खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागणार आहे.

2 / 5
आज, 5 ऑगस्ट रोजी सोन्याच्या दरात तब्बल 2 हजार 500 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 49 हजार 350 रुपयांवर पोहोचले आहेत.

आज, 5 ऑगस्ट रोजी सोन्याच्या दरात तब्बल 2 हजार 500 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 49 हजार 350 रुपयांवर पोहोचले आहेत.

3 / 5
तर दुसरीकडे चांदीच्या दरात 7 हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 34 हजार 840  रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून सोन्या-चांदीचे दर स्थिर होते. आज अचानक विक्रमी वाढ झाली आहे.

4 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

5 / 5
Follow Us
LIVE अपडेट्स! शिवसेना पक्ष, चिन्हाप्रकरणी सुनावणी सुरू; सुरतहून आमदार
LIVE अपडेट्स! शिवसेना पक्ष, चिन्हाप्रकरणी सुनावणी सुरू; सुरतहून आमदार गुवाहटीला गेले हा योगायोग...
केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? यंदा 3 दिवसांचं विशेष...
केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? यंदा 3 दिवसांचं विशेष अधिवेशन, नेमकी कसली चर्चा?
कर्जमाफीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार?
मोठी बातमी! कर्जमाफीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार जाणून घेण्यासाठी व्हिडीओ पहाच
अमित शाह तोंड लपवत आहेत; ते विद्यार्थ्यांचे गुन्हेगार - राहुल गांधींचा
Rahul Gandhi on Amit Shah | अमित शाह तोंड लपवत आहेत; ते विद्यार्थ्यांचे गुन्हेगार - राहुल गांधींचा थेट हल्ला!
दिल्लीत भेटीगाठी सुरू! राहुल गांधींसोबतच्या भेटीनंतर किरण रिजीजू थेट
दिल्लीत भेटीगाठी सुरू! राहुल गांधींसोबतच्या भेटीनंतर किरण रिजीजू यांची थेट अमित शाह यांच्यासोबत बैठक, पडद्याआड मोठ्या अडामोडी
इन्शुरन्स नाही? मग पेट्रोलही नाही; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला प्रस्ताव
मोठी बातमी! इन्शुरन्स नाही? मग पेट्रोलही नाही; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला मोठा प्रस्ताव!
मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाकडून तातडीचे निर्देश; केंद्रीय मंत्री नितीन
मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाकडून तातडीचे निर्देश; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संबंधित...
राष्ट्रावादीतील हालचाली वाढल्या ! लवकरच होणार मोठा फेरबदल, पुढे...
राष्ट्रावादीतील हालचाली वाढल्या ! लवकरच  होणार मोठा फेरबदल, पुढे काय घडणार ?
मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा दावा; व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय?
मोठी बातमी! मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा दावा; व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय?
झारखंडमधील विद्यार्थांचं आंदोलन पेटलं! अभिजीत दीपकेंची भूमिका काय?
झारखंडमधील विद्यार्थांचं आंदोलन पेटलं! अभिजीत दीपकेंची भूमिका काय असणार?