UMC Election Results 2026 LIVE: प्रभाग क्रमांक पाचमध्ये कोणाचा दबदबा? अटीतटीच्या शर्यतीत कोण मारणार बाजी?
Ulhasnagar Municipal Corporation Election Results 2026 LIVE Updates in Marathi: उल्हासनगर प्रभाग क्रमांक पाचची एकूण लोकसंख्या 24462 आहे. त्यापैकी अनुसूचित जातींमध्ये 32 तर अनुसूचित जमातींमध्ये 1044 आहेत.

राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. कोणत्या प्रभागात किती वॉर्ड, कोणत्या वॉर्डमध्ये कोणाची सत्ता हे जाणून घेत आहेत. सध्या उल्हासनगर प्रभाग पाचची चर्चा सुरु आहे. प्रभाग क्रमांक पाचमध्ये गोल मैदानापासून ते टेलिफोन एक्सचेज परिसर, चोपडा कोर्ट, राहुल नगर, मौर्या नगर, ५ अ ङि टी कालानी कॉलेज, ४४४ गार्डन, आमदार कार्यालय, सेक्शन नं. ९, बालकृष्ण नगर (भाग), ७०५ गार्डन, अमन सिनेमा, बैरक नं. ७६१, श्रीकृष्ण अपार्टमेंट, बॅरेक नं. ४८४, ४८५, ४८६ इ.. गुर महल पॅलेस, बालानी आर्केड, प्रेम भवन, मान्न सरोवर सोसायटी, हॉलीवुड को.ऑ. सोसायटी, दयालु फालुदा, उल्हासनगर १ पोस्ट ऑफिस परिसर, हजारी व्होला, जय माता दी नगर, वंजारी विकास परिषद परिसर, नामदेव वाडी, पवनदिप अपार्टमेंट, इगल इन्फ्रा इंडीया लि. सोमय्या बैंक्वेट हॉल पर्यंतचा भाग येतो.
प्रभाग क्रमांक पाचची एकूण लोकसंख्या 24462 आहे. त्यापैकी अनुसूचित जातींमध्ये 32 तर अनुसूचित जमातींमध्ये 1044 लोक येतात. प्रभाग क्रमांक पाचमध्ये आरक्षणाचा तपशील घेतला तर पाच अमध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, पाच ब मध्ये सर्वसाधारण महिला, पाच क मध्ये सर्वसाधारण महिला आणि पाच डमध्ये सर्वसाधारण वर्गाचा सहभाग आहे.
Municipal Election 2026
सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा
राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज
उत्तर जय हिंद अकादमीपासून (चोपडा कोर्टासमोरील) रिझर्व्ह साइट क्रमांक ७३ च्या दक्षिण आणि पूर्वेकडील बाजूने, आंबेडकर नगर आणि इंदिरा नगर वगळून, बरैक क्रमांक ७७४, ७५४. ७५५, ७५६, ७५७, फ्लॉवर व्हॅली अपार्टमेंट आणि शेतीच्या जमिनीतून ट्रान्सफॉर्मरसमोरील जंक्शनपर्यंत, साइट क्रमांक ५७ पर्यंत आणि मंतर ए ब्लॉक रोडने कोहिनूर गार्डन्स प्रकल्प व मोरया ई मोटर्स (बॅरेक नं. ३९९) जवळील जंक्शनपर्यंत, आणि वाहेगुरु निवास मंगल मूर्ती बाळकृष्ण नगर आणि राजीव गांधी नगर वगळून अपार्टमेंट, हजारी व्हिला (यूएमसी पोस्ट ऑफिस क्रमांक १ जवळ) पर्यंत. एसईएस स्कूल
अंकुशनपर्यंत एसईएस स्कूलजवळील जंक्शनपासून, झुलेलाल सीएचएस आणि रेखा अपार्टमेंटमधून जाताना, सुखमणी सोसायटी, मयूर सोसायटी, राधाकृष्ण अपार्टमेंट मार्गे, नानिक कला निवास अपार्टमेंट पर्यंत. नाना नानी पार्क आणि खेमानी अपार्टमेंट मार्गे सती भवन जवळ जंक्शन. रस्त्याने ते नेहरू चौकाकडे वळून
दक्षिण नेहरू चौक, हिरा मॅरेज हॉल, सचो सतरामदास चौक रघुवंशी सोसायटी, सत्य साई प्लॅटिनम हॉस्पिटल (जुने सेवा निकेतन हॉस्पिटल), अटलांटा ज्वेल, जय श्री कृष्ण अपार्टमेंट श्री ने के एस इंग्लिश प्रायमरी स्कूल [जुनी जय हिंद स्कूल) पर्यत
पश्चिम जय श्री कृष्ण अपार्टमेंट श्री जे के एस इंग्लिश प्रायमरी स्कूल । जुनी जय हिंद स्कूल) पासुन मारुती आर्केड, गुर महल, हॉटेल कैलास परबत, चोपडा कोर्ट वगळून आंबेडकर नगर, जय हिंद अकादमी समोर चोपड़ा कोर्ट.
महत्त्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE
