AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UMC Election Results 2026 LIVE: प्रभास सहामध्ये कोणाची ताकद? दोन महिलांच्या राखीव जागांवर कोण मारणार बाजी?

Ulhasnagar Municipal Corporation Election Results 2026 LIVE Updates in Marathi: उल्हासनगर प्रभाग क्रमांक पाचची एकूण लोकसंख्या २५३३७ आहे. त्यापैकी अनुसूचित जातींमध्ये ५९८ तर अनुसूचित जमातींमध्ये २१ आहेत.

UMC Election Results 2026 LIVE: प्रभास सहामध्ये कोणाची ताकद? दोन महिलांच्या राखीव जागांवर कोण मारणार बाजी?
Umc Ward 6Image Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Jan 16, 2026 | 12:48 AM
Share

राज्यात महानगरपालिका निवडणूकींची रणधुमाळी सुरु आहे. ठाणे जिल्ह्यातील विकसनशील महापालिकांमध्ये उल्हासनगर महापालिका ही आघाडीवर आहे. या महापालिकेत एकूण 20 प्रभाग करण्यात आले आहेत. त्यातील प्रभाग सहाची एकूण लोकसंख्या २५३३७ आहे. त्यापैकी अनुसूचित जातींमध्ये ५९८ तर अनुसूचित जमातींमध्ये २१ आहेत. चला जाणून घेऊया या प्रभागातील आरक्षण आणि व्याप्ती विषयी जाणून घेऊया…

प्रभाग सहाची व्याप्ती

Live

Municipal Election 2026

10:58 PM

सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर

09:12 PM

जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही

08:00 PM

BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?

06:58 PM

एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का

11:39 PM

ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा

11:00 PM

राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज

उल्हानगर प्रभाग सहाच्या व्याप्तीमध्ये नाना नानी गार्डन, सोनारा मार्केट, गजानन्, मार्केट, जपानी बाजार (भाग), झुलेलाल ट्रस्ट स्कुल, एस ई एस इंग्लिश मिडीयम स्कुल, राम मालिश परिसर, सिध्दीविनायक नगर, भाजी मार्केट, बॅरेक नं. ३१०, ३१४, पुज्य लासी पंचायत हॉल, विशाल पॅलेस, कालानी महल, यात्री निवास परिसर, होरीजन बिल्डिंग, लक्ष्मी नगर, एलएल लालवानी मार्ग, अहुजा चौक परिसर, अमरधाम चौक, सीमा अपार्टमेंट, वैष्णो देवी माता मंदिर, अनिल पॅलेस, झवेरी बाजार, मुकुंद नगर, बॅरेक नं. २४० कान्या कॉर्नर बिल्डिंग या भागांचा समावेश आहे.

या प्रभागातील आरक्षण

उल्हानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक सहामध्ये चार वॉर्ड आहे. वॉर्ड सहा अ मध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, सहा ब मध्ये सर्वसाधारण महिला, सहा क मध्ये सर्वसाधारण महिला आणि सहा डमध्ये सर्वसाधारण वर्ग असे आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे यंदा दोन महिलांच्या राखीव जागांवर कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रभाग सहामध्ये येणारा भाग

उत्तर- जंक्शनमार्ग बालाजी चौक ते बसंतरा मार्ग अनिल साई अपार्टमेंट [महान कॉटनामांक ५५१, ५८८ पीर, नंतर फिश मार्केट माथा डोरा रोड मार्ग से बेवास चौकापर्यंत आणि नंतर रस्त्याने झुलेलाल मंदिरात आणि नं.२६८२९९मार्गद जाणारा पंसेज रोड मार्ग ते स्मशानात चौक, जकात नाकर). पूर्व- स्मशानभूमीजवळील चौकापासून राणा ट्रेडिंग कंपनी, भैयासाहेव आंबेडकर पोलिस चौकी आणि संत आसाराम बापू आश्रम मार्ग बजरंग आईस फैक्टरी चौकापर्यंत. दक्षिण- बजरंग आईस फैक्टरी गजक सबिधान चौक मार्ग, समोर आझाद साथण कारखाना, अमरधाममार्ग बिल्डिंग समोरचंदशेखर आपर रामभाऊ चौक मार्ग झारलक्ष्मीनगर आणि कलेश्वर पोलेर, सपोर ९८१ पर्यंत आणि त्यानंतर समेटक६७५६७६ साई बशाराम अपार्टमेंट जवळ बाबा गुरुनानक गुरुद्वारा जंक्शन समोर). पश्चिम- साई पाशाराम अपार्टमेंटनी जंक्शनपासून राती भवन जवळील जंक्शन गावरानंतर याच्या बाजूने व्वाईट हाऊस पर्यंत नंतर महावीर बेकरी सोनागतीक क्रमांक ५५२ पर्यंतचा रस्ता, सिरू चौक ते नेहरू चौक आणि सती भवनाशनपर्यंत

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

उल्हासनगर महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

मतदान केंद्राबाहेरच पैशांचे वाटप; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ
मतदान केंद्राबाहेरच पैशांचे वाटप; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ.
निवडणुकीदरम्यान FB पोस्ट व्हायरल; अपर्णा डोकेंच्या पतीवर गुन्हा दाखल
निवडणुकीदरम्यान FB पोस्ट व्हायरल; अपर्णा डोकेंच्या पतीवर गुन्हा दाखल.
निवडणूक आयोग झोपलाय की विकला गेलाय? आचारसंहिता भंगावरून राऊतांची टीका
निवडणूक आयोग झोपलाय की विकला गेलाय? आचारसंहिता भंगावरून राऊतांची टीका.
गणेश नाईक यांच्या मतदानासाठी एकच धावपळ, तासाभराच्या धावपळीनंतर...
गणेश नाईक यांच्या मतदानासाठी एकच धावपळ, तासाभराच्या धावपळीनंतर....
जुनी स्क्रिप्ट बदलण्याची गरज, विरोधकाकडून निकालापूर्वीच पराभवाची तयारी
जुनी स्क्रिप्ट बदलण्याची गरज, विरोधकाकडून निकालापूर्वीच पराभवाची तयारी.
शाई पुसण्यावरून राजकारण तापलं, मार्कर पेनाच्या वापरावर ठाकरेंचा आक्षेप
शाई पुसण्यावरून राजकारण तापलं, मार्कर पेनाच्या वापरावर ठाकरेंचा आक्षेप.
धारावीत मशाल बटण दबतच नाहीये? माहिती समोर येताच मतदारांत मोठा गोंधळ
धारावीत मशाल बटण दबतच नाहीये? माहिती समोर येताच मतदारांत मोठा गोंधळ.
रूदाली तर उद्या आता प्रॅक्टिस सुरू, चित्रा वाघ यांची ठाकरेंना टोलेबाजी
रूदाली तर उद्या आता प्रॅक्टिस सुरू, चित्रा वाघ यांची ठाकरेंना टोलेबाजी.
भांडूपच्या आदर्श केंद्राबाहेर शिंदे सेना आणि ठाकरे सेना भिडले
भांडूपच्या आदर्श केंद्राबाहेर शिंदे सेना आणि ठाकरे सेना भिडले.
शाई पुसली चूक कोणाची? निवडणूक आयोगानं मतदारांवर फोडलं खापर
शाई पुसली चूक कोणाची? निवडणूक आयोगानं मतदारांवर फोडलं खापर.