Monalisa | गुलाबी ड्रेसमध्ये अभिनेत्री मोनालिसाचा जबरदस्त लूक, फोटो पाहा…

मोनालिसा तिच्या चाहत्यांसाठी नेहमीच काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. विशेष म्हणजे मोनालिसाने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतात. मोनालिसा जास्त करून सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करते. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर गुलाबी स्लीव्हलेस सिल्क ड्रेसमधील तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

| Updated on: Sep 11, 2022 | 8:43 AM
अभिनेत्री मोनालिसाने फिल्म इंडस्ट्रीतच नाही तर टीव्हीच्या जगातही स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केलीयं. मोनालिसा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

अभिनेत्री मोनालिसाने फिल्म इंडस्ट्रीतच नाही तर टीव्हीच्या जगातही स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केलीयं. मोनालिसा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

1 / 5
मोनालिसा तिच्या चाहत्यांसाठी नेहमीच काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. विशेष म्हणजे मोनालिसाने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतात.

मोनालिसा तिच्या चाहत्यांसाठी नेहमीच काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. विशेष म्हणजे मोनालिसाने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतात.

2 / 5
मोनालिसा जास्त करून सोशल मीडियावर  बोल्ड फोटो शेअर करते. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर गुलाबी स्लीव्हलेस सिल्क ड्रेसमधील तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

मोनालिसा जास्त करून सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करते. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर गुलाबी स्लीव्हलेस सिल्क ड्रेसमधील तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

3 / 5
विशेष म्हणजे  मोनालिसाच्या चाहत्यांना तिचे गुलाबी रंगाच्या ड्रेसवरील फोटो प्रचंड आवडल्याचे दिसते असून या ड्रेसमध्ये मोनालिसाचा लूक जबरदस्त दिसतोयं.

विशेष म्हणजे मोनालिसाच्या चाहत्यांना तिचे गुलाबी रंगाच्या ड्रेसवरील फोटो प्रचंड आवडल्याचे दिसते असून या ड्रेसमध्ये मोनालिसाचा लूक जबरदस्त दिसतोयं.

4 / 5
गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील मोनालिसाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोंवर चाहते कमेंट करताना दिसत आहेत.

गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील मोनालिसाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोंवर चाहते कमेंट करताना दिसत आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.