AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना मोठा हिरो, ना टॉपची अभिनेत्री; बजेट 30 कोटी अन् कमाई 132 कोटी, मराठमोळ्या हिरोइनची कमाल

या चित्रपटात कोणताही मोठा सुपरस्टार किंवा टॉपची अभिनेत्री नव्हती, तरीसुद्धा अवघ्या 30 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात 130 हून अधिक कोटींचा गल्ला जमवला होता. हा चित्रपट कोणता आहे, ते जाणून घ्या..

| Updated on: Jun 08, 2026 | 8:18 AM
Share
दोन वर्षांपूर्वी 7 जून 2024 रोजी एका हॉरर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील भूताला बनवण्यातच जवळपास वर्षभराचा काळ लागला होता. अवघ्या 30 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 132 कोटी रुपयांचा गल्ला जमवत निर्मात्यांना मालामाल केलं होतं. या चित्रपटामुळे मुख्य भूमिकेतील कलाकारांचंही नशीब फळफळलं. कारण हिरो आणि हिरोईन हे दोघंही त्यावेळी मोठे स्टार नव्हते.

1 / 5
या चित्रपटाचं नाव आहे 'मुंज्या'. दमदार कथानक, जबरदस्त व्हीएफएक्स आणि कलाकारांचं उत्तम अभिनय या जोरावर 'मुंज्या'ने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. मॅडॉक फिल्म्सच्या या हॉरर कॉमेडी चित्रपटाचा बजेट फक्त 30 कोटी रुपये होता. कोकणातल्या कथेवर आधारित या चित्रपटात मराठी कलाकारही होते.

2 / 5
या चित्रपटात अभय वर्माने बिट्टूची मुख्य भूमिका साकारली होती. तर मोना सिंह त्यांच्या आईच्या भूमिकेत होती. जेव्हा बिट्टूला समजतं की त्याच्या कुटुंबावर एक शाप आहे आणि मुंज्या नावाचं भूत त्याच्या मागे लागलं आहे, तेव्हा त्याची झोपच उडते. हा मुंज्या फक्त बिट्टूलाच दिसू लागतो.

3 / 5
या चित्रपटात अभिनेत्री शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत होती. अभय आणि शर्वरी त्यावेळी सर्वसामान्यच कलाकार होते, जे बॉलिवूडमध्ये एका मोठ्या संधीची प्रतीक्षा करत होते. या चित्रपटाने 132 कोटी रुपये कमावत सर्वांनाच चकीत केलं होतं. शेवटपर्यंत या चित्रपटाच्या कथेनं प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवलं होतं.

4 / 5
2024 च्या सर्वांत मिड-बजेट चित्रपटात काम करून शर्वरी वाघला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. तर बिट्टूच्या भूमिकेतील अभयनेही सर्वांची मनं जिंकली होती. यामध्ये दाक्षिणात्य अभिनेते सत्यराज यांनीसुद्धा दमदार भूमिका साकारली होती. या चित्रपटाचा अर्धा बजेट म्हणजेच जवळपास 15 कोटी रुपये फक्त व्हीएफएक्सवरच खर्च झाले होते.

5 / 5
Follow Us
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं