Photo : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ची सोनू आता अशी दिसते, अप्रतिम सौंदर्य आणि निरागस डोळ्यांवर चाहते फिदा

शोमध्ये चार वर्षे काम केल्यानंतर सोनू म्हणजेच झील मेहतानं शोला निरोप दिला होता. खरं तर, त्यावेळी सोनूची दहावीची परीक्षा होती आणि शोमुळे अभ्यास करणं सोपं नव्हतं, म्हणून तिनं हा निर्णय घेतला होता. (Sonu of 'Tarak Mehta Ka Ulta Chashma' now looks like this)

1/6
Jheel Mehta
तारक मेहता का उल्टा चष्मा हा प्रत्येक घरातला आवडता शो आहे. गेले अनेक वर्ष हा शो प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोच्या सर्व कलाकारांनी प्रेक्षकांच्या हृदयात आपलं खास स्थान निर्माण केले आहे.
2/6
Jheel Mehta
आता चाहत्यांनाही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायला आवडतं. इतकंच नाही तर चाहते त्यांचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल करतात. नुकतंच सोनूची भूमिका साकारणारी निधी भानुशालीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, आता जूनी सोनू म्हणजेच झील मेहताचे काही फोटो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
3/6
Jheel Mehta
झील मेहतानं शो सोडून आता बराच काळ लोटला आहे. अशा परिस्थितीत, आता ती कुठे आहे याचा विचार चाहत्यांना येणं स्वाभाविक आहे.
4/6
Jheel Mehta
टप्पू सेनाची मेंबर असलेली सोनू म्हणजे झील मेहता आता खूप मोठी झाली आहे. सध्या ती एमबीए करत आहे. बीबीए पदवी पूर्ण केल्यानंतर तिनं एमबीएमध्ये प्रवेश घेतला.
5/6
Jheel Mehta
एवढंच नाही तर झील मेहता एका खासगी ई-कॉमर्स कंपनीत सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत आहेत.
6/6
Jheel Mehta
शोमध्ये चार वर्षे काम केल्यानंतर सोनू म्हणजेच झील मेहतानं शोला निरोप दिला होता. खरं तर, त्यावेळी सोनूची दहावीची परीक्षा होती आणि शोमुळे अभ्यास करणं सोपं नव्हतं, म्हणून तिनं शोला निरोप दिला होता.