KDMC Election Results 2026 LIVE : 11 ते 15 या वॉर्डात कोणाला आपला गड राखता येणार? फैसला जनतेच्या हातात
Kalyan-Dombivli Municipal Corporation KDMC Election Results 2026 LIVE Updates in Marathi : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक ११, १२, १३, १४ आणि १५ पाचमधून कोणते उमेदवार विजयी ठरले, याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात..

गेल्या महिन्यभरापासून आरोपप्रत्यारोपांची राळ उठल्यानंतर आज सर्वांचे लक्ष निवडणूक निकालाकडे लागले आहे. राज्यातील ज्या महत्त्वाच्या महापालिका आहेत, त्यात कल्याण डोंबिवली ही महापालिकाही तितकीच महत्त्वाची आहे. या महापालिकेत एकूण १२२ उमेदवार निवडून द्यायचे आहेत. चार सदस्यीय हा प्रभाग असून एकूण ३१ प्रभागातून १२२ उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून द्यायचे आहेत. मात्र, असं असलं तरी सर्वांचं लक्ष वॉर्ड क्रमांक ११ ते १५ वर सर्वाचं लक्ष खिळलं आहे. तर पाच वॉर्डात कोण बाजी मारणार? हे आज काही क्षणात स्पष्ट होणार आहे.
Ward – 11
Municipal Election 2026
सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा
राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज
महापालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 11 देखील महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या वॉर्डमध्ये लोकग्राम परिसर, मंगल राघो नगर, चिरणीपाडा, जरीमरी नगर येथील भाग येतो… तर हे भाग यावेळी महत्त्वाचे ठरणार आहेत. या भागातील लोकसंख्येबद्दल सांगायचं झालं तर, एकून ५२ हजार ८३६ लोकसंख्येपैकी अनुसूचित जाती ७ हजार ७४४ तर अनुसूचित जमातींची सख्या २ हजार ८६५ इतकी आहे.
| प्रभाग क्रमांक | विजयी उमेदवार | पक्ष |
| ११ – अ | ||
| ११ – ब | ||
| ११- क | ||
| ११ – ड |
वॉर्ड ११ मधील प्रभागांबद्दल सांगायचं झालं तर, वॉर्ड ११ मध्ये ११ – अ ही जागा अनुसूचीत जाती महिलांसाठी, ११ – ब ओबीसीसाठी, ११ – क आणि ११ – ड सर्वसाधारणसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कोणाचा विजय होतो पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..
Ward – 12
वॉर्ड क्रमांक १२ येथील भागांबद्दल सांगायचं झालं तर, या वॉर्डात कोळशेवाडी, गणेशवाडी, आनंदवाडी आणि लक्ष्मबाग येथील परिसर आहे. या भागातील लोकसंख्येबद्दल सांगायचं झालं तर, एकून ५० हजार ७८६ लोकसंख्येपैकी अनुसूचित जाती ९ हजार १४१ तर अनुसूचित जमातींची सख्या १ हजार ३१७ इतकी आहे.
| प्रभाग क्रमांक | विजयी उमेदवार | पक्ष |
| १२ – अ | ||
| १२ – ब | ||
| १२- क | ||
| १२ – ड |
वॉर्ड १२ मधील प्रभागांबद्दल सांगायचं झालं तर, वॉर्ड १२ मध्ये १२ – अ ही जागा अनुसूचीत जाती महिलांसाठी, १२ – ब ओबीसी महिलांसाठी, १२ – क आणि १२ – ड सर्वसाधारणसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कोणाचा विजय होतो पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..
Ward – 13
वॉर्ड क्रमांक १३ येथील भागांबद्दल सांगायचं झालं तर, या वॉर्डात नेहरु नगर, कैलास नगर, खडेगोळवली, चिंचपाडा, आशेळे येथील परिसर आहे. या भागातील लोकसंख्येबद्दल सांगायचं झालं तर, एकून ५० हजार ७७० लोकसंख्येपैकी अनुसूचित जाती ८ हजार ५०७ तर अनुसूचित जमातींची सख्या १ हजार ३७८ इतकी आहे.
| प्रभाग क्रमांक | विजयी उमेदवार | पक्ष |
| १३ – अ | ||
| १३ – ब | ||
| १३- क | ||
| १३ – ड |
वॉर्ड १३ मधील प्रभागांबद्दल सांगायचं झालं तर, वॉर्ड १३ मध्ये १३ – अ ही जागा अनुसूचीत जातीसाठी, १३ – ब ओबीसी महिलांसाठी, १३ – क सर्वसाधारण महिलांसाठी आणि १३ – ड सर्वसाधारणसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कोणाचा विजय होतो पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..
Ward – 14
वॉर्ड क्रमांक १४ येथील भागांबद्दल सांगायचं झालं तर, या वॉर्डात शनि नगर, जाईबाई विद्या मंदिर, साईनगर, भगवान नगर, हनुमान नगर, दुर्गा नगर येथील परिसर आहे. या भागातील लोकसंख्येबद्दल सांगायचं झालं तर, एकून ४९ हजार ६५३ लोकसंख्येपैकी अनुसूचित जाती ७ हजार ४३६ तर अनुसूचित जमातींची सख्या १ हजार ९६५ इतकी आहे.
| प्रभाग क्रमांक | विजयी उमेदवार | पक्ष |
| १४ – अ | ||
| १४ – ब | ||
| १४ – क | ||
| १४ – ड |
वॉर्ड १४ मधील प्रभागांबद्दल सांगायचं झालं तर, वॉर्ड १४ मध्ये १४ – अ ही जागा अनुसूचीत जाती महिलांसाठी, १४ – ब ओबीसी महिलांसाठी, १४- क सर्वसाधारण आणि १४ – ड सर्वसाधारणसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कोणाचा विजय होतो पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..
Ward – 15
वॉर्ड क्रमांक १५ येथील भागांबद्दल सांगायचं झालं तर, या वॉर्डात संतोष नगर, तिसगाव, तिसगाव गावठाण, आमराई, विजय नगर येथील परिसर आहे. या भागातील लोकसंख्येबद्दल सांगायचं झालं तर, एकून ४७ हजार ५९९ लोकसंख्येपैकी अनुसूचित जाती ५ हजार ७७३ तर अनुसूचित जमातींची सख्या ४ हजार ६९५ इतकी आहे.
| प्रभाग क्रमांक | विजयी उमेदवार | पक्ष |
| १५ – अ | ||
| १५ – ब | ||
| १५ – क | ||
| १५ – ड |
वॉर्ड १५ मधील प्रभागांबद्दल सांगायचं झालं तर, वॉर्ड १५ मध्ये १५ – अ ही जागा अनुसूचीत जाती महिलांसाठी, १५ – ब ओबीसी महिलांसाठी, १५- क सर्वसाधारण आणि १५ – ड सर्वसाधारणसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कोणाचा विजय होतो पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..
महत्त्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE
