AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भोर तालुक्यात पहाटेच्या वेळी देवगाणी म्हणत गाव जागवतो पिंगळा, अजूनही ग्रामीण भागात जपली जातेय परंपरा

भोर तालुक्याच्या ग्रामीण भागात या ना त्या गावात गेल्या महिनाभरापासून पिंगळ्याचा सुमधुर आवाज घुमू लागला असून पिंगळा पारंपरिक लोककलेची जपणूक करीत असल्याचे दिसत आहे.

| Updated on: Mar 05, 2026 | 5:53 PM
Share
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या महिनाभरापासून पारंपरिक लोककलेचा भाग असलेल्या पिंगळ्याचा सुमधुर आवाज पुन्हा घुमू लागला आहे.

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या महिनाभरापासून पारंपरिक लोककलेचा भाग असलेल्या पिंगळ्याचा सुमधुर आवाज पुन्हा घुमू लागला आहे.

1 / 6
पहाटेच्या वेळी गावोगावी फेरी मारत पिंगळा देव-देवतांची गाणी म्हणत लोकांना जागे करतो. ग्रामीण भागातील माय-माऊली पिंगळारूपी मानवाला देवासमान मानून त्याला ज्वारी, गहू, तांदूळ यांसारखे धान्य तसेच रोख स्वरूपात दान देत आहेत.

2 / 6
सध्याच्या काळात अनेक लोककला लोप पावत असताना पिंगळा, वासुदेव आणि नंदीबैल यांच्या माध्यमातून भोर तालुक्यात पारंपरिक संस्कृती जपली जात असल्याचे दिसून येते.

सध्याच्या काळात अनेक लोककला लोप पावत असताना पिंगळा, वासुदेव आणि नंदीबैल यांच्या माध्यमातून भोर तालुक्यात पारंपरिक संस्कृती जपली जात असल्याचे दिसून येते.

3 / 6
दिवाळीपासून ते गुढीपाडव्यापर्यंत हे कलाकार गावोगावी फिरत देव-देवतांची गाणी सादर करतात. नंदीबैलाला ‘पाऊस पडेल का?’ असा प्रश्न विचारल्यावर मान डोलावत तो ‘पाऊस पडेल’ असा संकेत देतो अशीही पारंपरिक श्रद्धा आहे.

4 / 6
ग्रामीण भागातील लोकांच्या मते पिंगळा, वासुदेव किंवा नंदीबैल गावात फेरी घालून गेल्यास गावातील संकटे दूर होतात, शेतकऱ्यांना सुख-समृद्धी लाभते आणि शेतीला भरघोस उत्पन्न मिळते. त्यामुळे पिंगळा आणि वासुदेवांना दान देणे हे श्रेष्ठ दान मानले जाते.

5 / 6
दरम्यान, पिंगळा आणि वासुदेव गावोगावी फेरी मारण्यामागे केवळ दान करण्याची अपेक्षा नसून पारंपरिक कलेची जनजागृती करणे हा उद्देश असल्याचे पिंगळा जोशी बारामतीकर यांनी सांगितले. त्यांच्या मते, पहाटेच्या फेरीत पक्ष्यांच्या संकेतांनुसार आशीर्वाद देण्याचीही परंपरा आजही जपली जात आहे.

6 / 6
Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका, जंतरमंतरवर दाखल होत उद्धव ठाकरे यांचा अभिजीत दीपके यांना दिलासा.

आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका, जंतरमंतरवर दाखल होत उद्धव ठाकरे यांचा अभिजीत दीपके यांना दिलासा

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!