AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | आयुष्यात यशाचं प्रत्येक शिखर गाठायचंय? मग चाणक्य नीतीनुसार या लोकांपासून चार हात लांबच राहा

आचार्य चाणक्यांच्या मते माणूस आयुष्यात खूप चुका करतो आणि नंतर त्या चुकांवरती पश्चाताप करतो. या काळात माणसांनी शांतीमध्ये काम करणे अपेक्षित असते.

Mrunal Patil
Mrunal Patil | Updated on: Apr 04, 2022 | 8:51 AM
Share
आचार्य चाणक्यांच्या मते माणूस आयुष्यात खूप चुका करतो आणि नंतर त्या चुकांवरती पश्चाताप करतो. या काळात माणसांनी शांत राहून काम करणे अपेक्षित असते. या काळात वाद न करणे हेच शहाणपणाचे लक्षण असते. चला तर मग जाणून घेऊयात या काळात माणसांनी कोणत्या लोकांपासून लांब राहावे.

1 / 5
वाईट संगत तुमची प्रतिमा आणि तुमचे आयुष्य खराब करू शकते. त्यामुळे खूप विचारपूर्वक मित्र बनवा. एक चांगला मित्र तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊ शकतो, परंतु वाईट संगत तुमच्या आयुष्याचा काटा बनू शकते. जर तुमचा मित्र वाईट सवयींच्या आहारी गेला असेल तर तुम्हाला ती सवय लागण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही.

2 / 5
नशा कोणतीही असो, तरुणाईच कोणाचेही आयुष्य खराब करू शकते. व्यसनामुळे व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक तिन्ही प्रकारे नुकसान होते. ती व्यक्ती निरोगी राहात नाही.  नशा माणसाला आयुष्यातील प्रत्येक सुखाचा क्षण विसरण्यास भाग पाडते.

3 / 5
 आपल्या जवळचे लोक - आपल्या जवळचे लोक कोण आहेत ही गोष्ट देखील महत्त्वाची असते. याच व्यक्ती आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी मदत करतात. जर आपले जवळचे लोक वाईट असतील तर आपण आयुष्यात कोणतेही काम योग्य पद्धतीने करु शकत नाही.

4 / 5
तरुणपणात कामवासनेची सवय लागली तरी त्याचाही वाईट परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होतो. त्यामुळे व्यक्तीची प्रतिष्ठा पणाला लागते आणि तो लोकांसाठी अविश्वासू बनतो. आयुष्यात प्रत्येक गोष्ट पुन्हा येऊ शकते पण गेलेली इज्जत पुन्हा मिळत नाही.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...