1/6

'मराठी बिग बॉस' फेम अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिने ऑक्टोबर महिन्यात तेजस देसाईसोबत लग्नागाठ बांधली.
2/6

शर्मिष्ठा आणि तेजस यांचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. परंतु नुकतेच त्यांनी शेअर केलेले फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
3/6

सध्या शर्मिष्ठा पती तेजससह हनिमूनसाठी मालदीवमध्ये पोहचली आहे.
4/6

कोरोनामुळे परदेश प्रवास शक्य नव्हता आणि लग्नानंतर शर्मिष्ठा मालिकेच्या चित्रीकरणात व्यस्त होती.
5/6

मात्र, आता मालिकेचं चित्रीकरण पूर्ण झालं असून, प्रवास निर्बंधही शिथिल झाल्यामुळे शर्मिष्ठा थेट मालदीवला रवाना झाली आहे.
6/6

या हनिमून ट्रीप दरम्यानचे फोटो शर्मिश्थाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.