पुण्याच्या भोर तालुक्यातील अतिदुर्गम भागात रहाणारी आदितीची गगनभरारी, नासाला भेट देणार
आमच्या आख्ख्या खानदाणात कुणी विमानतळही जवळून पाहिलेलं नाही..पण आमच्या घरातल्या मुलीला आज विमानात बसून सातासमुद्रापार अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली आहे, याचा खूप आनंद होतं आहे अशी प्रतिक्रिया आदितीच्या कुटुंबीयांनी दिली आहे. तसेच आदितीला आई-बापा सारखं मजूर न बनता तिला खूप मोठे व्हायचंय आणि त्यासाठी तिची धडपड असल्याचं सांगताना तिचे कुटुंबीय भावुक झाले. पुण्याच्या भोर तालुक्यातील दुर्गम खेड्यातील आदिती हिची अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था नासा हिला भेट देणाऱ्या २५ विद्यार्थ्यांमध्ये निवड झाली आहे.

1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8
टी 20I मध्ये 20 व्या ओव्हरमध्ये सर्वात जास्त सिक्स लगावणारे भारतीय, नंबर 1 कोण?
अभिषेक शर्माचा धमाका, आंद्रे रसेलचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक
सकाळी हे प्रकारचे ६ सरबत प्या, आणि फिट रहा
थंडीत कोणते व्हिटामिन्स फायद्याचे, जाणून घ्या
भारतासाठी टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारे फलंदाज, पहिल्या स्थानी कोण?
गव्हाच्या चपात्या खाणे बंद केल्याने खरंच वजन कमी होते ?
