AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेवल्यानंतर बडीशेप नाही तर, ‘हे’ पदार्थ खा… होतील अनेक फायदे

जेवणानंतर बडीशेपच्या बिया साखरेसोबत खाल्ल्याने पचनक्रिया जलद होण्यास मदत होते. पण बडीशेप शिवाय तुम्ही जेवल्यानंतर अन्य पदार्थ देखील खाऊ शकता. ज्यामुळे तुम्हाला फायदेशीर ठरेल... तर जाणून घ्या जेवल्यानंतर कोणते पदार्थ खाल्ले पाहिजे...

| Updated on: Oct 07, 2025 | 1:59 PM
Share
अन्नाची चव वाढवणारा मसाले पदार्थ हिरवी वेलची केवळ तोंडाची दुर्गांधी दूर करत नाही तर, पोटातील एंजाइम देखील सक्रिय करते. जेवल्यानंतर हिरली वेलची तोंडात ठेवणे अत्यंत फायदेशीर आहे.

अन्नाची चव वाढवणारा मसाले पदार्थ हिरवी वेलची केवळ तोंडाची दुर्गांधी दूर करत नाही तर, पोटातील एंजाइम देखील सक्रिय करते. जेवल्यानंतर हिरली वेलची तोंडात ठेवणे अत्यंत फायदेशीर आहे.

1 / 5
लवंगमध्ये युजेनॉल नावाचे एक रसायन असते, जे अँटीसेप्टिक गुणधर्मांनी समृद्ध असते. दात आणि हिरड्यांवर देखील लवंग उपयोगी आहे. त्यामुळे लवंग देखील तुम्ही जेवल्यानंतर खाऊ शकता.

लवंगमध्ये युजेनॉल नावाचे एक रसायन असते, जे अँटीसेप्टिक गुणधर्मांनी समृद्ध असते. दात आणि हिरड्यांवर देखील लवंग उपयोगी आहे. त्यामुळे लवंग देखील तुम्ही जेवल्यानंतर खाऊ शकता.

2 / 5
पुदिन्याची पाने देखील तुम्ही जेवल्यानंतर खाऊ शकता.  तोंडाच्या आरोद्यासाठी पुदिन्याचे पाने लाभदायक आहेत. रात्रीच्या जेवणानंतर 2 - 3 पुदिन्याची पाने तोंडात ठेवल्याने दुर्गंधी दूर होते. अॅसिडिटीचा त्रास असलेल्यांनी तज्ज्ञाचा सल्ला घेतल्याशिवाय पुदिन्याची पानं खाऊ नये.

3 / 5
जेवल्यानंतर तुम्ही जिरे आणि ओवा देखील खाऊ शकता. जेवल्यानंतर जिरे आणि ओवा खाल्ल्याने पचन सुधारते, पोटफुगी आणि गॅस कमी होतो, आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

जेवल्यानंतर तुम्ही जिरे आणि ओवा देखील खाऊ शकता. जेवल्यानंतर जिरे आणि ओवा खाल्ल्याने पचन सुधारते, पोटफुगी आणि गॅस कमी होतो, आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

4 / 5
जेवल्यानंतर धणे पाणी पिणे हे पचन सुधारते आणि अ‍ॅसिडिटी कमी करते, तसेच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. यात असलेले फायबर आणि अँटीऑक्सिडंट्समुळे पचनक्रिया सुरळीत होते, पोट फुगण्याची समस्या कमी होते आणि शरीराला थंडावा मिळतो.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...