AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हॉस्टेलच्या भिंतीला भगदाड पाडून विमान आत घुसलं, नंतर आगीचा भडका उडाला; पाहा Exclusive फोटो

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे ड्रीमलाइनर विमान कोसळून बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलला धडकले. २४२ प्रवाशांना घेऊन लंडनला जाणारे हे विमान उड्डाणानंतर काही मिनिटातच कोसळले. हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे.

| Updated on: Jun 12, 2025 | 6:28 PM
Share
अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. अहमदाबादहून लंडनला जाण्यासाठी उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच एअर इंडियाचे विमान खाली कोसळले. या विमानात २४२  प्रवाशी होते.

1 / 12
या विमानाचा अपघात मेघानीनगरच्या निवासी भागात झाला. या ठिकाणी बीजे मेडिकल कॉलेज आहे. हे विमान थेट या कॉलेजच्या हॉस्टेलच्या इमारतीत घुसले.

या विमानाचा अपघात मेघानीनगरच्या निवासी भागात झाला. या ठिकाणी बीजे मेडिकल कॉलेज आहे. हे विमान थेट या कॉलेजच्या हॉस्टेलच्या इमारतीत घुसले.

2 / 12
या घटनेत २० विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे, मात्र याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

या घटनेत २० विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे, मात्र याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

3 / 12
एअर इंडियाचे एक ड्रीमलाइनर विमान टेकऑफनंतर काही मिनिटातच कोसळले आणि बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलच्या इमारतीला धडकले.

एअर इंडियाचे एक ड्रीमलाइनर विमान टेकऑफनंतर काही मिनिटातच कोसळले आणि बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलच्या इमारतीला धडकले.

4 / 12
ही धडक इतकी जबरदस्त होती की, हे विमान हॉस्टेलच्या भिंतीतून आरपार घुसले. याचे काही फोटोही समोर आले आहेत.

ही धडक इतकी जबरदस्त होती की, हे विमान हॉस्टेलच्या भिंतीतून आरपार घुसले. याचे काही फोटोही समोर आले आहेत.

5 / 12
हे विमान हॉस्टेलच्या भिंतीला भगदाड पाडून आत घुसल्याचे पाहायला मिळत आहे.

हे विमान हॉस्टेलच्या भिंतीला भगदाड पाडून आत घुसल्याचे पाहायला मिळत आहे.

6 / 12
हा अपघात अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरात असलेल्या बीजे मेडिकल कॉलेजच्या अंडरग्रेजुएट हॉस्टेलच्या मेसजवळ घडला.

हा अपघात अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरात असलेल्या बीजे मेडिकल कॉलेजच्या अंडरग्रेजुएट हॉस्टेलच्या मेसजवळ घडला.

7 / 12
दुपारी १:३८ वाजण्याच्या सुमारास या मेसमध्ये बहुतेक विद्यार्थी जेवण करत होते. तेव्हाच ड्रीमलाइनर विमान अचानक अनियंत्रित होऊन थेट इमारतीवर कोसळले.

दुपारी १:३८ वाजण्याच्या सुमारास या मेसमध्ये बहुतेक विद्यार्थी जेवण करत होते. तेव्हाच ड्रीमलाइनर विमान अचानक अनियंत्रित होऊन थेट इमारतीवर कोसळले.

8 / 12
हा अपघात इतका भयानक होता की, या इमारतीची छप्पर आणि भिंत पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आणि अनेक विद्यार्थी जखमी झाले.

हा अपघात इतका भयानक होता की, या इमारतीची छप्पर आणि भिंत पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आणि अनेक विद्यार्थी जखमी झाले.

9 / 12
या फोटोत विमानाच्या पुढचा भाग कशाप्रकारे हॉस्टेलच्या भिंतीत पूर्णपणे घुसला आहे, हे स्पष्ट पाहायला मिळत आहे. तसेच इमारतीचे स्लॅब आणि भिंत तुटलेल्या अवस्थेत आहे.

या फोटोत विमानाच्या पुढचा भाग कशाप्रकारे हॉस्टेलच्या भिंतीत पूर्णपणे घुसला आहे, हे स्पष्ट पाहायला मिळत आहे. तसेच इमारतीचे स्लॅब आणि भिंत तुटलेल्या अवस्थेत आहे.

10 / 12
या अपघातामुळे आजूबाजूचे झाडे आणि वीजेच्या तारांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे फोटोद्वारे अपघाताची भीषणता दिसत आहे.

या अपघातामुळे आजूबाजूचे झाडे आणि वीजेच्या तारांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे फोटोद्वारे अपघाताची भीषणता दिसत आहे.

11 / 12
या अपघातामुळे राज्यात शोककळा पसरली आहे.

या अपघातामुळे राज्यात शोककळा पसरली आहे.

12 / 12
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.