PHOTO | ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅरॉन फिंचचे 4 षटकारांसह अनोखे शतक, रोहित-गेलच्या पंक्तीत स्थान

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंचने (australia captain aaron finch) न्यूझीलंड विरुद्धच्या चौथ्या टी 20 सामन्यात 79 धावांची खेळी केली. फिंचचे हे या मालिकेतील दुसरे अर्धशतक ठरलं.

  • Updated On - 8:05 am, Sun, 7 March 21 Edited By: Nupur Chilkulwar
1/6
MOST SIXES IN CAREER, australia vs new zealand, aaron finch, martin guptill, hitman rohit sharma, england, eoin morgan, new zealand, colin munro, universe boss, chris gayle,
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंचने न्यूझीलंड विरुद्धच्या चौथ्या टी 20 सामन्यात 4 षटकार खेचले. यासह फिंचने टी 20 क्रिकेटमध्ये 100 सिक्सचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो सहावा फलंदाज ठरला. फिंचच्या नावे 103 सिक्स आहेत.
2/6
MOST SIXES IN CAREER, australia vs new zealand, aaron finch, martin guptill, hitman rohit sharma, england, eoin morgan, new zealand, colin munro, universe boss, chris gayle,
टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम सध्या न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गुप्टिलच्या नावावर आहे. गुप्टिलने 98 सामन्यातील 94 डावांमध्ये 135 षटकार ठोकले आहेत.
3/6
hitman rohit sharma
रोहित शर्मा
4/6
MOST SIXES IN CAREER, australia vs new zealand, aaron finch, martin guptill, hitman rohit sharma, england, eoin morgan, new zealand, colin munro, universe boss, chris gayle,
सर्वाधिक सिक्सच्या बाबतीत इंग्लंडचा आक्रमक फलंदाज इयॉन मॉर्गन तिसऱ्या क्रमांकावर आहे. मॉर्गनने आतापर्यंत 97 सामन्यातील 94 डावांमध्ये 113 उत्तुंग सिक्स खेचले आहेत.
5/6
MOST SIXES IN CAREER, australia vs new zealand, aaron finch, martin guptill, hitman rohit sharma, england, eoin morgan, new zealand, colin munro, universe boss, chris gayle,
मॉर्गननंतर चौथ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा कॉलिन मुनरो विराजमान आहे. या आक्रमक सलामीवीराने 65 सामन्यातील 62 डावात 107 सिक्स मारले आहेत.
6/6
MOST SIXES IN CAREER, australia vs new zealand, aaron finch, martin guptill, hitman rohit sharma, england, eoin morgan, new zealand, colin munro, universe boss, chris gayle,
या क्रमवारीत वेस्टइंडिजचा घातक बॅट्समन 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेल पाचव्या स्थानावर आहे. गेलने 59 मॅचमधील 55 डावात 106 गगनचुंबी खेचले आहेत.