चार दिवसानंतर Alto, Honda City सह या 17 गाड्या होणार बंद, वाचा यादीत कोणकोणत्या कार आहेत

1 एप्रिलपासून रियल टाईम ड्रायव्हिंग एमिशन नियम (RDE) लागू होणार आहे. त्यामुळे भारतीय बाजारात 17 गाड्यांची विक्री बंद होणार आहे. नव्या नियमाचाा सर्वाधिक फटका होंडाच्या गाड्यांना बसणार आहे. चला जाणून घ्या यादीत कोणकोणत्या गाड्या आहेत.

| Updated on: Mar 28, 2023 | 5:30 PM
प्रदूषण टाळण्यासाठी भारत सरकारने कडक धोरणांची अंमलबजावणी सुरु केली आहे. 1 एप्रिलपासून रियल टाईम ड्रायव्हिंग एमिशन नियमावली लागू होणार आहे. त्यामुळे 17 गाड्यांची विक्री पूर्णपणे बंद होणार आहे. (Photo: Mahindra/Maruti)

1 / 10
Honda : नवे नियम पाहता होंडा कंपनी आपल्या गाड्या अपग्रेड कराव्या लागणार आहे.कारण रियल टाईम एमिशन लेव्हल तपासण्यासठई ऑन बोर्ड सेल्फ डायग्नोस्टिक डिव्हाईस असणं गरजेचं आहे. यामुळे होंडा सिटी 5th डिझेल, होंडा सिटी 4th, जॅझ, WR-V आणि Amaze डिझेल गाडी बंद होईल. (Honda)

2 / 10
Mahindra : कंपन्यांना नवे नियम पाहता आपल्या गाड्यांचं इंजिन अपग्रेड करावं लागेल. त्यामुळे कंपनी काही गाड्यांवर पैसे खर्च करण्यापेक्षा त्यांची विक्री बंद करेल. महिंद्राच्या Marazzo, Alturas G4 आणि KUV 100 कारची विक्री बंद होतील. (Photo: Mahindra)

3 / 10
Hyundai : रियल टाईम ड्रायव्हिंग एमिशन प्रदूषण करणाऱ्या पॉल्यूटेंट्सची मोजणी करते. त्यामुळे गाड्यांमध्ये अपडेट करणं गरजेचं आहे. ह्युंदाई Verna आणि i20 चे डीझेल मॉडल बंद करू शकते. (Photo: Hyundai)

4 / 10
Skoda : युरोपियन कार कंपनी स्कोडालाही नव्या नियमांचा फटका बसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनी काही मॉडेल्स देखील बंद करू शकते. यात लोकप्रिय सेडान कार  Octavia आणि Superb बंद होतील. (Photo: Skoda)

5 / 10
TATA : डिझेल कार कारचे इंजिन अपग्रेड करणे खूप महाग पडेल. त्यामुळे कार कंपन्या सध्याच्या मॉडेल्सची विक्री थांबवणे योग्य मानत आहेत. टाटा मोटर्स अल्ट्रोजचे डिझेल मॉडेल बंद करेल. (Photo: Tata)

6 / 10
Renault : नवीन नियमांचा सर्वात वाईट परिणाम छोट्या कारवर होणार आहे. कारण त्यांना अपग्रेड करणे कंपन्यांसाठी फायदेशीर नसेल. युरोपियन कार कंपनी Kwid 800 बंद करणार आहे. (Photo: Renault)

7 / 10
Nissan : छोट्या कारपासून ते एसयूव्हीपर्यंत अनेक मॉडेल्स बंद करण्यात येणार आहेत. जपानी ऑटोमोबाईल कंपनी निसान देखील किक्सची विक्री बंद करणार आहे. निसान किक्सवर देखील RDE नियमांचा परिणाम होईल. (Photo: Nissan)

8 / 10
Maruti Suzuki : देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी देखील RDE नियमांनुसार अल्टो बंद करणार आहे. भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारपैकी एक असलेली Alto 800 बंद करण्यात येणार आहे. (Photo: Maruti Suzuki)

9 / 10
Toyota : टोयोटा देखील नवीन उत्सर्जन नियमामुळे लोकप्रिय MPV इनोव्हा क्रिस्टाचे पेट्रोल व्हेरियंट बंद होणार आहे. (Photo: Toyota)

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.