Petrol ची टाकी फुल करण्याचं टेन्शन खल्लास, सिंगल चार्जमध्ये 60KM मायलेज देणारी इलेक्ट्रिक बाईक भेटीला

अक्षय चोरगे

अक्षय चोरगे | Edited By: Rohit Dhamnaskar

Updated on: Mar 21, 2021 | 7:12 AM

इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक कंपीने डिटलने (Detel) नुकतीच इलेक्ट्रिक टू-व्हीलर डिटल इझी प्लस (Detel Easy Plus) लाँच केली आहे.

Mar 21, 2021 | 7:12 AM
भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक कंपीने डिटलने (Detel) नुकतीच राइड एशिया एक्सपोमध्ये आपली इलेक्ट्रिक टू-व्हीलर डिटल इझी प्लस (Detel Easy Plus) लाँच केली. कंपनीने ही इलेक्ट्रिक बाईक 41,999 रुपये किंमतीत बाजारात दाखल केली आहे.

1 / 6
ही B2C ई-बाईक केवळ 1999 रुपये देऊन www.detel-india.com या वेबसाईटद्वारे प्री-बुक केली जाऊ शकते. या डिटल बाईकला 170 मिमी ग्राउंड क्लीयरन्स मिळेल. विशेष म्हणजे ही बाईक भारतीय रस्त्यांनुसार डिझाइन करण्यात आली आहे. या लो-स्पीड वाहनात 20AH लिथियम-आयन बॅटरी दिली जाते आणि ही बाईक अवघ्या 4 ते 5 तासांत पूर्णपणे चार्ज केली जाऊ शकते.

2 / 6
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ही बाईक सिंगल चार्जमध्ये 60 किमी पर्यंतची रेंज देते. ही इलेक्ट्रिक बाईक अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे जी स्थिरतेची उत्कृष्ट कार्यक्षमता प्रदान करते. Easy Plus मेटल एलॉय, पावडर-कोटेड आणि ट्यूबलेस टायर्ससह डिझाइन केली आहे. जे सर्व प्रकारच्या रस्त्यांशी सुसंगत असतील, मग ते शहरातील रहदारीचे रस्ते असो किंवा गावातील.

3 / 6
डिटल इझी प्लस मेटॅलिक रेड, पर्ल व्हाइट, गनमेटल, मेटॅलिक ब्लॅक आणि मेटॅलिक यलो कलरमध्ये उपलब्ध आहे आणि 170 किलोग्रॅमपर्यंत वजन वाहून नेण्याची या बाईकची क्षमता आहे. याव्यतिरिक्त, इझी प्लस 250 वॅटच्या इलेक्ट्रिक मोटरला पॉवर देते. ज्याद्वारे ही बाईक 25 किमी प्रतितास इतक्या वेगाने धावते.

4 / 6
या इलेक्ट्रिक बाईकच्या लॉन्चिंगबद्दल कंपनीचे संस्थापक डॉ. योगेश भाटिया म्हणाले की, “डीटल हा लोकांसाठी एक स्वदेशी ब्रँड आहे, भारताची सर्वात विश्वसनीय लो-स्पीड दुचाकी निर्माता बनण्याचे आमचे ध्येय आहे. लोकांची दैननिक गरज भागवू शकेल, अशी बाईक आम्ही डिझाईन केली आहे. भारतातील कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे ध्येय आम्ही डोळ्यांपुढे ठेवले आहे.

5 / 6
भाटिया म्हणाले की, डिटल प्रत्येक दुचाकीसह प्रीपेड रोड साइड असिस्टन्स सुविधादेखील पुरवित आहे. बाईक खराब झाल्यास ग्राहक टोलफ्री नंबरवर (844 844 0449) फोन करु शकतात. त्यानंतर एक गाडी त्यांच्याकडे पाठवली जाईल. त्यानंतर तिथून 40 किमी रेंजमध्ये कुठल्याही सर्व्हिस पॉईंटवर ती दुचाकी पोहोचवली जाईल. या व्यतिरिक्त, ग्राहकांना सेवेची वॉरंटी दिली जाईल आणि देशभरात रोड साइड सहाय्य दिले जाईल.

6 / 6

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI