‘बिग बॉस मराठी 5’ विजेता सूरज चव्हाणने घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सूरज चव्हाण आणि अभिजीत सावंत यांनी सर्वांत आधी सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन घेतलं. गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर बिग बॉसची ट्रॉफी ठेवून सूरजने आभार मानले. तर अभिजीतसुद्धा बाप्पासमोर नतमस्तक झाला.
Most Read Stories