AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे डबल मीनिंग गाणं ऐकून चाहते सोडा सेंसर बोर्ड देखील हादरलं होतं, पण प्रेक्षकांना आवडलं अन् ठरलं सुपरहिट

हिंदी चित्रपट हे गाण्याशिवाय कधीच पूर्ण होत नाहीत. मात्र, काही चित्रपटांमधील गाण्यांचे बोल इतके विचित्र असतात की ते वादग्रस्त ठरतात. असच एक डबल मीनिंग गाणं जे ऐकून सेंसर बोर्ड देखील हादरलं.

| Updated on: Apr 14, 2026 | 3:29 PM
Share
1990 च्या दशकात बॉलिवूडमध्ये अनेक गाणी अशी आली, ज्यांनी प्रेक्षकांवर खोल प्रभाव टाकला. मात्र काही गाणी अशीही होती, ज्यांनी लोकप्रियतेसोबतच वादही ओढवून घेतले.

1990 च्या दशकात बॉलिवूडमध्ये अनेक गाणी अशी आली, ज्यांनी प्रेक्षकांवर खोल प्रभाव टाकला. मात्र काही गाणी अशीही होती, ज्यांनी लोकप्रियतेसोबतच वादही ओढवून घेतले.

1 / 5
आज आपण अशाच एका गाण्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने रिलीज होताच खळबळ उडवली होती आणि सेन्सॉर बोर्डालाही नाराजी व्यक्त करायला लावली होती.

आज आपण अशाच एका गाण्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने रिलीज होताच खळबळ उडवली होती आणि सेन्सॉर बोर्डालाही नाराजी व्यक्त करायला लावली होती.

2 / 5
आपण बोलत आहोत 1994 साली प्रदर्शित झालेल्या अंदाज या चित्रपटातील प्रसिद्ध गाणं ‘खड़ा है’ बद्दल. या गाण्यात अनिल कपूर आणि जूही चावला यांची जोडी पाहायला मिळाली होती. गाण्याचे बोल आणि त्यातील काही शब्दांमुळे त्या काळात मोठा वाद निर्माण झाला होता.

3 / 5
हे गाणं विनोद राठोड आणि साधना सरगम यांनी गायले होते, तर त्याला संगीत बप्पी लाहिरी यांनी दिलं होतं. गाण्याचे शब्द काहींना आक्षेपार्ह वाटल्यामुळे त्यावर टीका झाली आणि सेन्सॉर बोर्डाकडूनही नाराजी व्यक्त करण्यात आली. तरीही, प्रेक्षकांनी या गाण्याला मोठ्या प्रमाणात पसंती दिली आणि ते सुपरहिट ठरले.

4 / 5
गाण्याच्या शूटिंगदरम्यानही काही अडचणी आल्या होत्या. सुरुवातीला जूही चावलाने या गाण्याच्या चित्रिकरणाबाबत आक्षेप घेतल्याची चर्चा होती, मात्र नंतर त्यांनी ते पूर्ण केलं. गाणं रिलीज झाल्यानंतर मात्र ते रातोरात चर्चेत आलं आणि प्रेक्षकांच्या लक्षात राहिलं.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...