AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yograj Singh : माजी क्रिकेटपटू योगराज सिंह यांच्यावर गुन्हा दाखल, ती चूक भोवली, नक्की प्रकरण काय?

Yograj Singh : योगराज सिंह कायमच त्यांच्या वादग्रस्त प्रतिक्रियेमुळे सोशल मीडियात चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. महिलांबाबत केलेलं आक्षेपार्ह विधान त्यांना चांगलंच महागात पडलं आहे.

| Updated on: May 14, 2026 | 10:22 PM
Share
टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू आणि युवराज सिंह याचे वडील योगराज सिंग यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. योगराज सिंह यांच्या विरोधात चंडीगडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांबाबत केलेल्या कमेंटमुळे योगराज सिंह यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. (Photo Credit : Yograj Instagram)

1 / 5
मिळालेल्या माहितीनुसार, एका वेब सीरिजमध्ये महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी योगराज सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगराज यांच्याविरोधात चंडीगडमधील सेक्टर 36 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. (Photo Credit : Yograj Instagram)

2 / 5
योगराज यांच्यावर भारतीय न्याय सहिंतेच्या कलम 79 आणि 62 अ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून अधित तपास केला जात आहे. तसेच योगराज सिंह यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. (Photo Credit : Yograj Instagram)

3 / 5
योगराज सिंह माजी क्रिकेटपटू म्हणून सर्वांनाच माहित आहेत. मात्र योगराज सिंह यांना अभिनयाची आवड आहे. त्यांनी बॉलिवूडमधील अनेक सिनेमांत अभिनय केला आहेत. तसेच योगराज सिंह एका आगामी वेबसीरिजद्वारे चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. (Photo Credit : Yograj Instagram)

4 / 5
दरम्यान योगराज सिंह यांनी टीम इंडियाचं 1 कसोटी आणि 6 एकदिवसीय सामन्यांत प्रतिनिधित्व केलं आहे. योगराज यांनी टीम इंडियासाठी कसोटीत 1 आणि वनडेत 4 फलंदाजांना आऊट केलं आहे. (Photo Credit : Yograj Instagram)

5 / 5
Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....