Aai Kuthe Kay karte : ‘माझ्या वाट्याला जाऊ नकोस, मी ऐकून घेणार नाही’, अरुंधतीचं संजनाला सडेतोड उत्तर

नेहमीच शांतपणे सगळं ऐकून घेणारी अरुंधती आता संजनाला तिच्या भाषेत उत्तर द्यायला शिकली आहे. मालिकेचा हा प्रोमो प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरतो आहे. (Aai Kuthe Kay karte, Arundhati's blunt reply to Sanjana)

1/6
छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) आता एका वेगळ्या टप्प्यावर पोहोचली आहे. मालिकेत आता आई-बाबा अर्थात अनिरुद्ध आणि अरुंधती देशमुख यांचा घटस्फोट झाला आहे.

2/6
कायदेशीररित्या एकमेकांपासून फारकत घेऊन आता हे दोघे वेगळे झाले आहेत. अनिरुद्धला घटस्फोट देण्याबरोबरच अरुंधतीने आता देशमुखांच्या घराचा देखील निरोप घेतला आहे.

3/6
आता कुटुंबियांना भेटण्यासाठी अरुंधती देशमुखांच्या घरी पोहोचली आहे. मात्र तिचं देखमुखांच्या घरी येणं संजनाला आवडलेलं नाही.

4/6
नुकतंच समोर आलेल्या प्रोमोमध्ये संजना आणि अरुंधतीमध्ये वाद झाल्याचं दिसतंय. सोबतच संजना अरुंधतीला ती आता पाहुणी आहे हे लक्षात ठेवायला सांगते.

5/6
नेहमीच शांतपणे सगळं ऐकूण घेणारी अरुंधती आता संजनाला तिच्या भाषेत उत्तर द्यायला शिकली आहे. मालिकेचा हा प्रोमो प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरतो आहे.

6/6
त्यामुळे आता ‘आई कुठे काय करते’ मालिकेत नेमकं काय घडणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI