Photo : नऊवारी साडी आणि मराठी बाणा, रुपाली भोसलेचं सुंदर फोटोशूट

‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या सिझनमध्ये चर्चेत आलेली अभिनेत्री रुपाली भोसले सध्या ‘आई कुठे काय करते!’ मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे. अनिरुद्ध आणि अरुंधती यांच्या संसारात बिब्बा घालणाऱ्या संजनाची व्यक्तिरेखा ती खुबीने निभावत आहेत.

1/5

2/5
'आई कुठे काय करते' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. या मालिकेतील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.
3/5
ती नेहमीच चाहत्यांसाठी नवनवीन फोटोशूट शेअर करत असते. आता तिनं एक नवं फोटोशूट केलं आहे.
4/5
नुकतंच रुपालीनं आता तिच्या इन्स्टाग्रामवर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.
5/5
लाल रंगाच्या नऊवारी साडीत तिनं हे फोटोशूट केलं आहे. तिचे हे फोटो चाहत्यांच्याही पसंतीस उतरत आहेत.