धोनी, सचिन, कपिलदेव, अभिनव बिंद्रा, नाना पाटेकर बोर्डरवर जाणार? सरकारकडून टेरिटोरियल आर्मी सक्रीय करण्याचे आदेश
Territorial Army: भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमालीचा वाढला आहे. यामुळे केंद्र सरकारने लष्कराला विशेष अधिकार दिले आहे. लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी टेरिटोरियल आर्मीला (प्रादेशिक सेना) सक्रीय करणार आहे. टेरिटोरियल आर्मी रूल्स 1948 च्या नियम 33 नुसार टेरिटोरियल आर्मीतील कोणतेही सैन्य अधिकारी किंवा जवानांना मदतीसाठी बोलवले जाते. त्यामुळे टेरिटोरियल आर्मीत अधिकारी असणारे महेंद्रसिंह धोनी, सचिन तेंडुलकर, कपिल देव, अभिनव बिंद्रा आणि नाना पाटेकर यांच्यासारख्या स्टारला आर्मीकडून बोलवले जाऊ शकते.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
या सवयींमुळे तुमचा मोबाईल होऊ शकतो खराब
साठीच्या उंबरठ्यावर माधूरी दीक्षित... पण अभिनेत्रीच्या ग्लॅमरपुढे तरुणीही फिक्या
'मोस्टली सेन' प्राजक्ता कोळी YouTube व्हिडीओतून किती कमावते?
सकाळी पोट नीट साफ होत नाही, तर हे उपाय आजमवा
थोडी मॉडर्न, पूर्ण मराठी..; अभिनेत्रीला पाहून नेटकरी म्हणाले 'पसंत आहे मुलगी'
तुमचा मोबाईल खराब करतात या सवयी,कोणत्या पाहूयात...
