डायबिटीस झाल्यानंतर कोणती फळे खावीत तुम्हाला माहिती आहे का? वाचा
डायबिटीस झालेले लोक फळे खाऊ शकतात. फळांमध्ये नैसर्गिक साखरेसोबतच फायबर देखील असतात. ते रक्तातील साखरेची वाढ लवकर होण्यापासून रोखण्यास मदत करतात. फायबर पचनक्रिया मंदावते, रक्तातील साखरेच्या पातळीत अचानक वाढ होण्यास प्रतिबंध करते.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
