काकडीमध्ये पोटॅशियम जास्त असते. ते खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित केला जाऊ शकतो.
1 / 5
काकडीचा फेसपॅक
2 / 5
उन्हाळ्यात सर्वांचीच त्वचा कोरडी होते. काकडीमध्ये सिलिकॉन, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचे प्रमाण भरपूर आहे. हे तीन पौष्टिक घटक त्वचेसाठी आवश्यक आहेत. काकडी खाल्ल्याने त्वचा स्वच्छ होते.
3 / 5
काकडीमध्ये बरेच पौष्टिक पदार्थ आढळतात. ज्यामुळे शरीरातील रक्तामध्ये साखरेचे पातळी नियंत्रण राहते. म्हणूनच काकडी खाल्ल्याने मधुमेहावरही नियंत्रण मिळते. म्हणून उन्हाळ्यात काकडी खाण्याचा सल्ला दिला जातो.
4 / 5
काकडीमध्ये फायबर असते. त्यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. त्यामुळे हे वजन कमी करण्यास मदत करते.