AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shooting World Cup: ईशा सिंहने भारताला मिळवून दिलं सुवर्ण पदक, मनु भाकरच्या खात्यात कांस्य

ISSF Shooting World Cup: भारताचे नेमबाज ईशा सिंह आणि मनु भाकर यांनी चीनमध्ये सुरू असलेल्या शूटिंग वर्ल्डकप स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली. त्यांनी 25 मीटर पिस्टल नेमबाजी प्रकारात सुवर्ण आणि कांस्य पदक मिळवलं.

| Updated on: Jul 27, 2026 | 3:24 PM
Share
चीनमध्ये सुरू असलेल्या शूटिंग वर्ल्ड कप स्पर्धेतील महिलांच्या 25 मीटर पिस्टल इव्हेंटमध्ये भारतीय नेमबाजांनी कमाल केली. भारताने या प्रकारात एक नाही दोन पदकं मिळवली. भारताने या प्रकारात सुवर्ण आणि कांस्य पदकाची  कमाई केली आहे. (Photo: X)

1 / 5
ईशा सिंहने 25 मीटर पिस्टल इव्हेंटमधील अंतिम फेरीत 50 पैकी 40 गुण मिळवून गोल्ड मेडल मिळवलं. चीनची स्पर्धक यूयू झांगने 37 गुणांची कमाई करून रजत पदक नावावर केलं. तर ऑलिम्पिक मेडलिस्ट मनु भाकरने कांस्य पदकावर निशाणा साधला. (Photo: X)

2 / 5
मनु भाकरने पाचव्या स्थानावर राहात अंतिम फेरीत पात्रता मिळवली होती. तिने 586 गुण केलं होता. तर ईशा 585 गुणांसह पात्रता फेरीत सातव्या क्रमांकावर होती. (Photo: X)

मनु भाकरने पाचव्या स्थानावर राहात अंतिम फेरीत पात्रता मिळवली होती. तिने 586 गुण केलं होता. तर ईशा 585 गुणांसह पात्रता फेरीत सातव्या क्रमांकावर होती. (Photo: X)

3 / 5
ईशा सिंह मागच्या दोन वर्षांपासून सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करत आहे. या वर्षाच्या सुरूवातील तिने 25 मीटर पिस्टल इव्हेंटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला होता. आता गोल्ड मेडल मिळवलं आहे. ईशी सिंहच्या या यशानंतर ऑलिम्पिक 2028 मध्ये तिच्याकडून अपेक्षा आहेत. (Photo: X)

4 / 5
चीनच्या हांगझाऊमध्ये सुरू असलेल्या आयएसएसएफ वर्ल्डकप स्पर्धेच्या पदक तालिकेत भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर आहे. भारताच्या नावावर 6 गोल्ड मेडल आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचवण्यात ईशाचं मोलाचं योगदान आहे.  भारताच्या 14 मेडलपैकी चार मेडल तिने मिळवले आहेत. यात एक गोल्ड, दोन रजन आणि 1 कांस्य पदकाचा समावेश आहे. (Photo: X)

5 / 5
Follow Us
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेच्या त्या फोन कॉलची तुफान चर्चा, video
Abhijit Dipake | आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेच्या त्या फोन कॉलची तुफान चर्चा, व्हिडीओ पहाच
CJP ची इन्साईड पार्टी, Video होतोय व्हायरल! सोशल मीडियावर नवा वाद
CJP ची इन्साईड पार्टी, Video होतोय व्हायरल! तजिंदर बग्गांचा गंभीर आरोप; सोशल मीडियावर नवा वाद
एकटीने पोलिसांची व्हॅन रोखणाऱ्या रिया अहिरबाबत मोठी अपडेट समोर, आक्षेप
एकटीने पोलिसांची व्हॅन रोखणाऱ्या रिया अहिरबाबत मोठी अपडेट समोर, आक्षेपार्ह...
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट! पेपर फुटलाच नव्हता; ती तक्रार...
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट! पेपर फुटलाच नव्हता; ती तक्रार खोटी?
24 तासांत E-20 जनता पार्टीचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स
E 20 Janata Party | E-20 विरोधात जनआक्रोश! 24 तासांत E-20 जनता पार्टीचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त विशेष तयारी, बेड नेते भेटीला पोहोचले
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त विशेष तयारी, बेड नेते भेटीला पोहोचले
37 सेकंदांचा व्हिडिओ अन् सोशल मीडियावर संतापाची लाट; सोयाबीन चाप...
Viral Video | 37 सेकंदांचा व्हिडिओ अन् सोशल मीडियावर संतापाची लाट; सोयाबीन चाप बनवण्याची घाणेरडी पद्धत उघड
दिल्लीत हालचाली वाढल्या! वकीलांसोबतच्या चर्चेत मोठा निर्णय? अभिजीत
दिल्लीत हालचाली वाढल्या! वकीलांसोबतच्या चर्चेत मोठा निर्णय? अभिजीत दीपकेच्या भेटीगाठी सुरुच
AK-47 ने आंदोलनकर्त्यांवर गोळीबार, मोदींचं आश्वासन कुठं गेलं? हे सरकार
Rahul Gandhi | AK-47 ने आंदोलनकर्त्यांवर गोळीबार, मोदींचं आश्वासन कुठं गेलं? हे सरकार खोटं आहे; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल
महत्त्वाच्या विधेयकाची प्रस्तावना अजून प्रलंबित, अधिवेशनाच्या दुसऱ्या
महत्त्वाच्या विधेयकाची प्रस्तावना अजून प्रलंबित, अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातही मोठा गोंधळ