नदी पात्रात अचानक वाढले पाणी, 5 मजूर महिला आणि 2 मुले अडकली, अखेर मच्छीमार आले धावून
यवतमाळ येथील महिला तेलंगणा राज्यात कापूस काढणीच्या कामासाठी गेल्या होत्या, या महिलांनी सहस्त्रकुंडात पाणी कमी असल्याने त्यातून चालत जाण्याचा निर्णय घेतला, मात्र पाणी अचानक वाढल्याने या पाच महिला आणि त्यांची दोन मुले पाण्यात अडकली, हे लोक अनेक तास जीवमुठीत धरुन मदतीची वाट पाहात कसेबसे दगडावर उभे होते...अखेर त्यांची कशी सुटका झाली ते पाहा...

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Virat Kohli : शतक 1, विक्रम अनेक, विराटचा धमाका
IND vs SA : हर्षित राणाला आयसीसीकडून झटका, नक्की काय झालं?
थंडीत रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे 5 फायदे काय ?
थंडीत शेवग्याची पाने खाण्याचे 5 महत्वाचे फायदे काय ?
पुतिन यांच्या रशियात मुस्लिमांची संख्या नेमकी किती ?
10 किंवा 12 नव्हे तर इतक्या वर्षांनी लहान मॉडेलसोबत लिव्ह-इनमध्ये राहतोय अर्जुन रामपाल
