नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी शिवसृष्टी असलेल्या देवळ्यातील अश्वारूढ छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर भाजप जिल्हाध्यक्ष केदानाना आहेर यांच्या पुढाकाराने शिवजयंतीनिमित्त हेलिकॉफ्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली.
1 / 6
शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
2 / 6
तालुक्यातील शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
3 / 6
आदिवासी पथकासह विविध पथकांच्या लवाजम्यासह उशिरापर्यंत शिवजयंतीची मिरवणूक सुरू होती.
4 / 6
संपूर्ण नाशिक जिल्ह्यात शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
5 / 6
हेलिकॉफ्टरमधून होणारी पुष्पवृष्टी पाहण्यासाठी अधिक लोकांची गर्दी झाली होती.