AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : भारतातील एकमेव राज्य, जे इंग्रजांना कधीच जिंकता आले नाही

British Empire : भारतावर इंग्रजांचे राज्य होते हे सर्वांना माहिती आहे, मात्र देशात एक असे राज्य आहे, जिथे इंग्रज कधीही राज्य करू शकले नाही. हे कोणते राज्य आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Nov 17, 2025 | 7:22 PM
Share
ब्रिटीशांनी 150 वर्षे भारतावर राज्य केले. या काळात शेतकरी, कामगार, व्यापारी आणि प्रत्येक जाती आणि धर्माच्या लोकांना त्रास सहन करावा लागला. मात्र एका राज्यावर इंग्रज राज्य करू शकले नाहीत.

ब्रिटीशांनी 150 वर्षे भारतावर राज्य केले. या काळात शेतकरी, कामगार, व्यापारी आणि प्रत्येक जाती आणि धर्माच्या लोकांना त्रास सहन करावा लागला. मात्र एका राज्यावर इंग्रज राज्य करू शकले नाहीत.

1 / 5
भारतात एक राज्य असे आहे, ज्याला इंग्रज कधीही गुलाम बनवू शकले नाहीत. या राज्याने कधीही ब्रिटीश राजवटीला आपल्या भूमीवर पाऊल ठेवू दिले नाही. याबाबत बऱ्यात लोकांना माहिती नाही.

भारतात एक राज्य असे आहे, ज्याला इंग्रज कधीही गुलाम बनवू शकले नाहीत. या राज्याने कधीही ब्रिटीश राजवटीला आपल्या भूमीवर पाऊल ठेवू दिले नाही. याबाबत बऱ्यात लोकांना माहिती नाही.

2 / 5
भारतातील या राज्याचे नाव गोवा आहे. गोव्याचा इतिहास खूप रंजक आहे. या राज्यावर कधीही ब्रिटीशांती राजवट नव्हती. यामागे काय कारण आहे ते आपण जाणून घेऊयात.

भारतातील या राज्याचे नाव गोवा आहे. गोव्याचा इतिहास खूप रंजक आहे. या राज्यावर कधीही ब्रिटीशांती राजवट नव्हती. यामागे काय कारण आहे ते आपण जाणून घेऊयात.

3 / 5
याचे कारण म्हणजे गोव्यावर पोर्तुगीजांचे राज्य होते. पोर्तुगीज इंग्रजांच्या आधी भारतात आले. त्यांनी भारतात सागरी व्यापार आणि शक्ती वाढवायला सुरुवात केली. 1540 मध्ये पोर्तुगीजांनी गोव्यावर नियंत्रण मिळवले.

4 / 5
इंग्रजांनी पोर्तुगीजांकडून गोवा जिंकण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश  मिळाले नाही. भारताच्या स्वातंत्र्यानंतरही गोव्यात पोर्तुगीजांचे राज्य होते. 1961 मध्ये गोवा भारतात सामील झाला.

इंग्रजांनी पोर्तुगीजांकडून गोवा जिंकण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश मिळाले नाही. भारताच्या स्वातंत्र्यानंतरही गोव्यात पोर्तुगीजांचे राज्य होते. 1961 मध्ये गोवा भारतात सामील झाला.

5 / 5
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.