AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : एक लिटर समुद्राच्या पाण्यापासून किती मीठ तयार होते?

एका लिटर समुद्राच्या पाण्यापासून किती मीठ मिळेल, हे त्या समुद्रातील क्षारतेवर अवलंबून असते. सर्वसाधारणपणे समुद्राच्या पाण्याची क्षारता 3.5% असते. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Jan 15, 2026 | 11:29 PM
Share
सरासरी प्रमाण: एका लिटर समुद्राच्या पाण्यापासून साधारणपणे 35  ग्रॅम मीठ तयार होते. जर आपण संपूर्ण महासागराचा विचार केला, तर त्यातील एकूण मिठाचे प्रमाण इतके आहे की त्याने संपूर्ण पृथ्वीवर 500 फूट जाडीचा थर तयार होऊ शकतो.

1 / 5
पाण्याचे बाष्पीभवन : मीठ तयार करण्याची सर्वात जुनी आणि नैसर्गिक पद्धत म्हणजे बाष्पीभवन. समुद्राचे पाणी वाफ्यांमध्ये साठवले जाते आणि सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होऊन खाली मिठाचे खडे उरतात.

पाण्याचे बाष्पीभवन : मीठ तयार करण्याची सर्वात जुनी आणि नैसर्गिक पद्धत म्हणजे बाष्पीभवन. समुद्राचे पाणी वाफ्यांमध्ये साठवले जाते आणि सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होऊन खाली मिठाचे खडे उरतात.

2 / 5
क्षेत्रानुसार फरक : सर्वच समुद्रात मिठाचे प्रमाण सारखे नसते. उदाहरणार्थ, मृत समुद्रामध्ये एका लिटर पाण्यात सुमारे 300 ते 340 ग्रॅम मीठ असते, जे सामान्य समुद्रापेक्षा 10 पटीने जास्त आहे.

क्षेत्रानुसार फरक : सर्वच समुद्रात मिठाचे प्रमाण सारखे नसते. उदाहरणार्थ, मृत समुद्रामध्ये एका लिटर पाण्यात सुमारे 300 ते 340 ग्रॅम मीठ असते, जे सामान्य समुद्रापेक्षा 10 पटीने जास्त आहे.

3 / 5
मिठातील घटक : समुद्राच्या पाण्यात केवळ खाण्याचे मीठ नसते. त्यात मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि पोटॅशियमचे क्षारही असतात. शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत यातील अनावश्यक क्षार काढून टाकले जातात.

मिठातील घटक : समुद्राच्या पाण्यात केवळ खाण्याचे मीठ नसते. त्यात मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि पोटॅशियमचे क्षारही असतात. शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत यातील अनावश्यक क्षार काढून टाकले जातात.

4 / 5
शुद्धीकरण : वाफ्यातून मिळालेले कच्चे मीठ थेट खाण्यासाठी वापरता येत नाही. त्यात असलेली वाळू, चिखल आणि इतर खनिजे काढून टाकण्यासाठी त्यावर कारखान्यांमध्ये प्रक्रिया केली जाते आणि त्यात 'आयोडीन' मिसळले जाते.

5 / 5
Follow Us
जो देश शक्तिशाली असतो, तोच जगात शांतता निर्माण करू शकतो - CM फडणवीस
जो देश शक्तिशाली असतो, तोच जगात शांतता निर्माण करू शकतो - CM फडणवीस.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एकुलता एक मुलगा गमावला, हतबल आईला....
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एकुलता एक मुलगा गमावला, हतबल आईला.....
आदिती तटकरेंचे सचिव महिलांसोबत अर्वाच्च भाषेत... रोहिणी खडसेंचा खळबळजन
आदिती तटकरेंचे सचिव महिलांसोबत अर्वाच्च भाषेत... रोहिणी खडसेंचा खळबळजन.
आम्ही घरी जाऊन पाठिंबा दिला म्हणून तुम्ही मुख्यमंत्री बनलात...
आम्ही घरी जाऊन पाठिंबा दिला म्हणून तुम्ही मुख्यमंत्री बनलात....
सुप्रिया सुळेंनी अचानक घेतली सोनिया गांधींची भेट, दिल्लीत नेमकं काय...
सुप्रिया सुळेंनी अचानक घेतली सोनिया गांधींची भेट, दिल्लीत नेमकं काय....
विधानपरिषद निवडणूक : महायुतीचा जागावाटपाचा फॉर्मुला काय? मंत्री...
विधानपरिषद निवडणूक : महायुतीचा जागावाटपाचा फॉर्मुला काय? मंत्री....
NEET पेपरफुटी प्रकरणी तिसऱ्या मनीषाचं मोठं कांड समोर, थेट NTA...
NEET पेपरफुटी प्रकरणी तिसऱ्या मनीषाचं मोठं कांड समोर, थेट NTA....
मुख्यमंत्र्यांच्या मुंबईते शिर्डी प्रवासादरम्यानच्या त्या कृत्याने...
मुख्यमंत्र्यांच्या मुंबईते शिर्डी प्रवासादरम्यानच्या त्या कृत्याने....
धक्कादायक! थेट घरात घुसून 25 वर्षीय महिलेचा विनयभंग अन्... नाशिकच्या..
धक्कादायक! थेट घरात घुसून 25 वर्षीय महिलेचा विनयभंग अन्... नाशिकच्या...
मोठी खळबळ! घराचा नकाशा, संवेदनशील माहिती अन्... थेट डॉनाल्ड ट्रम्प...
मोठी खळबळ! घराचा नकाशा, संवेदनशील माहिती अन्... थेट डॉनाल्ड ट्रम्प....