AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Govinda Wife Sunita Ahuja: गोविंदा नाही तर वन नाईट स्टँडसाठी हा सुपरस्टार हवा, सुनिता अहुजाच्या विधानाने खळबळ

Govinda Wife Sunita Ahuja: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनिता अहुजा ही चांगलीच चर्चेत आहे. नुकताच एका मुलाखतीमध्ये तिने केलेल्या विधानाने सर्वत्र खळबळ माजली आहे. आता ती नेमकं काय म्हणाली वाचा...

| Updated on: Sep 23, 2026 | 8:35 AM
Share
एकेकाळी बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारा अभिनेता गोविंदाचे खासगी आयुष्य चांगलेच चर्चेत आहे. गोविंदाची बायको सुनिता अहुजादेखील तिच्या स्पष्ट वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. सुनिता आणि गोविंदाच्या नात्यात फुट पडली असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये सुनिताने केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

1 / 5
सुनीता आहूजाला एका मुलाखतीत ‘वन नाईट स्टँड’बाबत एक प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना कदाचित अनेकांना संकोच वाटेल, पण त्यांनी वेळ न घालवता लगेच उत्तर देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. सोशल मीडियावर त्यांच्या या उत्तराची जोरदार चर्चा सुरु आहे.

2 / 5
अलीकडेच सुनिता ‘व्हाय नॉट विथ एमएनएल’च्या सीझन ३ मध्ये पोहोचली. तिथे एका रॅपिड-फायर सेगमेंटमध्ये तिला शाहरुख खान, शाहिद कपूर आणि हर्षवर्धन राणे यांपैकी एखाद्याला ‘वन-नाईट स्टँड’साठी निवडायचे झाले तर त्या कोणाला निवडणार असा प्रश्न विचारण्यात आला.

3 / 5
या प्रश्नाचे उत्तर देताना कोणताही संकोचा न करता सुनिताने लगेच किंग खानचे नाव घेतले. ती शाहरुख खानची फॅन असल्याचे सांगत सुनीताने म्हटले की, “तुम्ही काहीही विचारा, माझे पहिले प्राधान्य नेहमी शाहरुख खानच राहील.”

4 / 5
गेल्या काही दिवसांपासून गोविंदा आणि सुनिता यांच्या नात्यामध्ये फुट पडल्याचे दिसत आहे. गोविंदा कोमल नावाच्या नवख्या अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यांचे एकत्र फिरतानाचे फोटो सतत समोर येत आहेत. हे पाहून अनेकदा सुनिता संतापली आहे.

5 / 5
Follow Us
नवनीत राणांचा थेट कृषीमंत्री भरणेंना फोन, आधी लाऊडस्पीकरवर ठेवला मग...
नवनीत राणांचा थेट कृषीमंत्री भरणेंना फोन, आधी लाऊडस्पीकरवर ठेवला मग अचानक बंद का केला ??
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...