Vikram Vedha: ‘विक्रम वेधा’साठी हृतिकने घेतली इतकी फी; सैफला अर्धेही नाही मिळाले

'विक्रम वेधा'मध्ये हृतिक-सैफचा ॲक्शन अवतार

Sep 28, 2022 | 5:01 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Sep 28, 2022 | 5:01 PM

हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका असलेला 'विक्रम वेधा' हा चित्रपट येत्या 30 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळाला. विक्रम वेधामध्ये प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पहायला मिळणार आहे.

1 / 5
विक्रम वेधामध्ये सैफ एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. तर हृतिकची भूमिका नकारात्मक दिसून येतेय. या चित्रपटासाठी हृतिकने तगडं मानधन घेतलंय.

2 / 5
Hrithik Roshan

Hrithik Roshan

3 / 5
हृतिकने या चित्रपटासाठी तब्बल 50 कोटी रुपये घेतल्याचं समजतंय. तर सैफ अली खानने या चित्रपटासाठी 12 कोटी रुपये मानधन घेतल्याचं म्हटलं जातंय.

4 / 5
या ॲक्शन-थ्रिलर चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन पुष्कर-गायत्री यांनी केलं आहे. या चित्रपटात सैफ आणि हृतिकशिवाय राधिका आपटे, शारीब हाश्मी, रोहित सराफ आणि योगिता बिहानी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें