Skin Care Tips : पायाची त्वचा सुधारण्यासाठी हे’ घरगुती उपाय नक्की करा!

आपण जशी आपल्या चेहऱ्याच्या आणि हाताच्या त्वचेची काळजी घेतो. तशी काळजी आपण पायाच्या त्वचेची घेत नाहीत. सूर्यप्रकाश आणि प्रदूषणचा परिणाम आपल्या पायांवर होतो आणि आपल्या पायांवर टॅनिंग होते. पायावरच्या त्वचेची टॅनिंग काढण्यासाठी आपण घरगुती उपाय देखील करू शकतो.

Jun 26, 2021 | 7:02 AM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Rohit Dhamnaskar

Jun 26, 2021 | 7:02 AM

आपण जशी आपल्या चेहऱ्याच्या आणि हाताच्या त्वचेची काळजी घेतो. तशी काळजी आपण पायाच्या त्वचेची घेत नाहीत. सूर्यप्रकाश आणि प्रदूषणचा परिणाम आपल्या पायांवर होतो आणि आपल्या पायांवर टॅनिंग होते. पायावरच्या त्वचेची टॅनिंग काढण्यासाठी आपण घरगुती उपाय देखील करू शकतो.

आपण जशी आपल्या चेहऱ्याच्या आणि हाताच्या त्वचेची काळजी घेतो. तशी काळजी आपण पायाच्या त्वचेची घेत नाहीत. सूर्यप्रकाश आणि प्रदूषणचा परिणाम आपल्या पायांवर होतो आणि आपल्या पायांवर टॅनिंग होते. पायावरच्या त्वचेची टॅनिंग काढण्यासाठी आपण घरगुती उपाय देखील करू शकतो.

1 / 5
दहीमध्ये लॅक्टिक अॅसिड असते, जे एक उत्कृष्ट ब्लीचिंग एजंट देखील आहे. दही पायावर लावा आणि कोरडे होऊ द्या. जेव्हा दही सुकण्यास सुरवात होते, तेव्हा काही मिनिटे मालिश करा आणि पाण्याने पाय धुवा.

2 / 5
त्वचा चमकदार करण्यासाठी लिंबू हा एक उत्तम पर्याय आहे. लिंबू एक नैसर्गिक ब्लीचिंग एजंट मानला जातो. एक लिंबू पिळून घ्या आणि त्याचे काही थेंब आपल्या पाय आणि हातावर चोळा. रस 15 मिनिटांपर्यंत वाळवा आणि नंतर पाण्याने धुवा. लिंबू त्वचा उजळण्यास मदत करते.

3 / 5
टोमॅटोवर साखर टाका आणि टॅन झालेल्या त्वचेवर लावा. यामुळे झटपट टॅन निघून जाण्यास मदत होते. हा उपाय आपण आठ दिवसातून तीन ते चार वेळा केला पाहिजे.

4 / 5
हळदीमध्ये अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचेची समस्या दूर होण्यास मदत होते. हळद आणि मधची पेस्ट तयार करा आणि पायांना लावा. यामुळे टॅन निघून जाण्यास मदत होते.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें