Winter Skin Care : हिवाळ्यात त्वचेची काळजी घेताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, वाचा!

तुमचे शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभर पुरेसे पाणी आणि इतर पेये प्या. त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी ते फायदेशीर आहे. हिवाळ्याच्या हंगामामध्ये जास्त पाणी पिण्याची इच्छा होत नाही. यामुळे विविध हेल्दी पेयांचा आहारात समावेश करा. तुमच्या त्वचेच्या गरजेनुसार योग्य मॉइश्चरायझर निवडा.

1/4
तुमचे शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभर पुरेसे पाणी आणि इतर पेये प्या. त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी ते फायदेशीर आहे. हिवाळ्याच्या हंगामामध्ये जास्त पाणी पिण्याची इच्छा होत नाही. यामुळे विविध हेल्दी पेयांचा आहारात समावेश करा.

2/4
तुमच्या त्वचेच्या गरजेनुसार योग्य मॉइश्चरायझर निवडा. हे लवचिकता राखण्यास मदत करते. हिवाळ्याच्या हंगामात त्वचेला मॉइश्चरायझर लावणे आवश्यक आहे.

3/4
ऋतू बदलल्यामुळे त्वचेची काळजी घ्यावी लागेत. तसेच आपण त्वचेसाठी काय वापरतो हे सर्वात महत्वाचे आहे.

4/4
त्वचा एक्सफोलिएट केल्याने त्वचेच्या मृत पेशी, अशुद्धता आणि छिद्र काढून टाकण्यास मदत होते. मात्र, यामुळे कोरडी त्वचा देखील होऊ शकते. यामुळे क्सफोलिएट करताना काळजी घ्या.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI