AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lips Care | सुंदर ओठांसाठी दररोज या टिप्स फॉलो करा आणि तजेलदार ओठ मिळवा!

ओठांचा डार्क रंग वाढल्याने अनेक समस्या निर्माण होतात. तज्ज्ञांच्या मते कॉफी, चहा आणि वाइन यासारख्या द्रवपदार्थांमुळे ओठ काळे होऊ शकतात. ओठांवर घाण साचल्यामुळे आणि त्यांची काळजी न घेतल्याने त्वचेवर मृत पेशी जमा होतात. ओठांचा रंग सुधारण्यासाठी, घरगुती मध आणि ओट्स लावा. यामुळे मृत पेशी काढून टाकण्य़ास मदत होते.

| Edited By: | Updated on: May 02, 2022 | 8:31 AM
Share
तुमचे ओठ सुंदर दिसण्यासाठी आतून हायड्रेशन खूप महत्वाचे आहे आणि पाणी प्यायल्याने त्वचेच्या समस्या दूर राहतील. तज्ज्ञांच्या मते, तुम्ही दिवसातून सुमारे 3 लिटर पाणी प्यावे.

तुमचे ओठ सुंदर दिसण्यासाठी आतून हायड्रेशन खूप महत्वाचे आहे आणि पाणी प्यायल्याने त्वचेच्या समस्या दूर राहतील. तज्ज्ञांच्या मते, तुम्ही दिवसातून सुमारे 3 लिटर पाणी प्यावे.

1 / 5
ओठांचा डार्क रंग वाढल्याने अनेक समस्या निर्माण होतात. तज्ज्ञांच्या मते कॉफी, चहा आणि वाइन यासारख्या द्रवपदार्थांमुळे ओठ काळे होऊ शकतात.

ओठांचा डार्क रंग वाढल्याने अनेक समस्या निर्माण होतात. तज्ज्ञांच्या मते कॉफी, चहा आणि वाइन यासारख्या द्रवपदार्थांमुळे ओठ काळे होऊ शकतात.

2 / 5
ओठांवर घाण साचल्यामुळे आणि त्यांची काळजी न घेतल्याने त्वचेवर मृत पेशी जमा होतात. ओठांचा रंग सुधारण्यासाठी, घरगुती मध आणि ओट्स लावा. यामुळे मृत पेशी काढून टाकण्य़ास मदत होते.

ओठांवर घाण साचल्यामुळे आणि त्यांची काळजी न घेतल्याने त्वचेवर मृत पेशी जमा होतात. ओठांचा रंग सुधारण्यासाठी, घरगुती मध आणि ओट्स लावा. यामुळे मृत पेशी काढून टाकण्य़ास मदत होते.

3 / 5
काही स्त्रिया आळशीपणे लिपस्टिक बराच वेळ राहू देतात. या पद्धतीमुळे ओठांवर काळोख येतो. तज्ज्ञांच्या मते, रात्री झोपण्याच्या अगोदर लिपस्टिक काढायला हवी.

काही स्त्रिया आळशीपणे लिपस्टिक बराच वेळ राहू देतात. या पद्धतीमुळे ओठांवर काळोख येतो. तज्ज्ञांच्या मते, रात्री झोपण्याच्या अगोदर लिपस्टिक काढायला हवी.

4 / 5
तुमच्या चेहऱ्याचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीनप्रमाणेच ओठांना संरक्षणात्मक आवरणाची आवश्यकता असते. यासाठी तुम्ही लिप बामचा वापर करू शकता.

तुमच्या चेहऱ्याचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीनप्रमाणेच ओठांना संरक्षणात्मक आवरणाची आवश्यकता असते. यासाठी तुम्ही लिप बामचा वापर करू शकता.

5 / 5
Follow Us
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
महायुती टिकवायची असेल तर...; भाजपचा मित्रपक्षाला इशारा
BJP Vs Shivsena : महायुती टिकवायची असेल तर झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करा; भाजपचा मित्रपक्षाला इशारा...
माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये; नवनाथ बन यांनी कोणाला सुनावलं
Navnath Ban : 12 पक्ष बदलले नाही...माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये...; नवनाथ बन यांचा रवींद्र धंगेकरांवर घणाघात
ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
Shivsena : ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला?....
Vijay Wadettiwar : ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? रवींद्र धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला तो त्यांनी सांगावा...
प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार....
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार; संजय राऊत असं का म्हणाले?
महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut : वैचारिक मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
Matheran Mini Train : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी...
Mumbai Rain Updates : मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी; वातावरणात गारवा
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले