AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health care tips : उन्हाळ्यात अ‍ॅसिडिटीचा त्रास कमी करण्यासाठी ‘या’ खास पदार्थांचा आहारात समावेश करा!

उन्हाळ्याच्या हंगामात आरोग्याची विशेष काळजी ही घ्यावी लागते. अशा परिस्थितीत आपले शरीर मसालेदार आणि तळलेले पदार्थ नीट पचवू शकत नाही. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील कमी होऊ लागते. या कारणांमुळे लोकांना उन्हाळ्याच्या दिवसात पोटदुखी, गॅस, ऍसिडिटी, लूज मोशन आणि उलट्या यांसारख्या पचनाशी संबंधित समस्या उद्भवू लागतात.

| Edited By: | Updated on: Mar 23, 2022 | 3:12 PM
Share
उन्हाळ्याच्या हंगामात आरोग्याची विशेष काळजी ही घ्यावी लागते. अशा परिस्थितीत आपले शरीर मसालेदार आणि तळलेले पदार्थ नीट पचवू शकत नाही. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील कमी होऊ लागते. या कारणांमुळे लोकांना उन्हाळ्याच्या दिवसात पोटदुखी, गॅस, ऍसिडिटी, लूज मोशन आणि उलट्या यांसारख्या पचनाशी संबंधित समस्या उद्भवू लागतात. हे सर्व टाळण्यासाठी उन्हाळ्याच्या हंगामात काही खास पदार्थांचा समावेश करायला हवा.

1 / 5
उन्हाळ्यात ताक हे वरदानच आहे. त्यामुळे पोटाला थंडावा मिळतो. यामध्ये असलेले नैसर्गिक बॅक्टेरिया पोटात जास्त प्रमाणात अॅसिड तयार होण्यास प्रतिबंध करतात. पोटाच्या इतर समस्या दूर करण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे. यामुळे उन्हाळ्याच्या हंगामात आपल्या दररोजच्या आहारामध्ये ताकाचा समावेश करा.

2 / 5
नारळाच्या पाण्यात भरपूर पोषक असतात, त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते आणि थंडावा मिळतो. यात शरीराला डिटॉक्स करण्याचे गुणधर्म आहेत. त्यामुळे अॅसिडिटी दूर होते. तसेच फायबर भरपूर असल्याने पचनक्रिया सुधारते.

3 / 5
उन्हाळ्यात पिकलेल्या केळीचे सेवन करणे शरीरासाठी खूप फायदेशीर असते. त्यात लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फायबरसारखे गुणधर्म आहेत. पोटॅशियममुळे ते अॅसिडिटीवर नियंत्रण ठेवते. केळीमध्ये फायबरमध्ये भरपूर असल्याने ते पचनाशी संबंधित इतर समस्या दूर करते.

4 / 5
अँटी-ऑक्सिडंट्स आणि फायबर अॅसिड रिफ्लक्सने समृद्ध असल्यामुळे खरबूज पोटासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामुळे शरीरातील अनेक आवश्यक घटकांचा पुरवठा होतो आणि पाण्याची कमतरता दूर होते. यामुळे उन्हाळ्याच्या हंगामात खरबूज आपल्या आहाराचा भाग बनवा.

5 / 5
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.