AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Winter Diet : हिवाळ्याच्या हंगामात चमकदार त्वचेसाठी आहारामध्ये ‘या’ 4 सुपरफूडचा समावेश करा!

हिवाळ्यात शरीराची आणि चेहऱ्याची जास्त काळजी घ्यावी लागते. थंडी त्वचेतील नैसर्गिक ओलावा हिरावून घेते. या काळात बरेच लोक त्यांचे अन्न फॅट रिच फूडमध्ये बदलतात. प्रत्येक ऋतूनुसार आहारात बदल करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत चमकदार त्वचेसाठी आहारात कोणते पदार्थ समाविष्ट करू शकता ते जाणून घेऊया.

| Edited By: | Updated on: Nov 22, 2021 | 9:31 AM
Share

1 / 5
पालक, सेपू, मेथी यासारख्या हिरव्या भाज्यांमध्ये कमी-कॅलरी असतात. ते जीवनसत्त्वे अ, क आणि के आणि इतर पोषक तत्वांनी देखील समृद्ध आहेत. व्हिटॅमिन ए - मॉइश्चरायझ्ड त्वचा मिळविण्यात मदत करते. त्वचेचा रंग समतोल करते आणि मुरूमाची समस्या दूर करते.

2 / 5
भारतात अनेक मसाले आढळतात आणि प्रत्येक मसाल्याचा स्वतःचा सुगंध असतो तसेच त्याच्याशी संबंधित आरोग्य फायदे असतात. जर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात चिमूटभर मसाल्यांचा समावेश केला तर ते तुमच्या शरीरासाठी फायदेशीर आहे. या हिवाळ्यात उबदार राहण्यासाठी तुमच्या रोजच्या आहारात आले, लवंगा, दालचिनी, वेलची, काळी मिरी आणि लसूण यांचा समावेश करा. यामुळे तुमची त्वचा देखील चांगली राहण्यास मदत होते.

3 / 5
संत्री, लिंबू या फळांमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे तुमची त्वचा चमकदार होते. या दोन्ही गोष्टी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि त्वचेच्या संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. हे तुम्हाला मुक्त रॅडिकल्सशी लढायला मदत करते आणि तुमची त्वचा चमकदार बनवण्यात मदत करते.

4 / 5
सुक्या मेव्यामध्ये जीवनसत्त्वे असतात. जी तुमच्या शरीराला पुरेशी उष्णता तसेच कोरडी आणि चमकणारी त्वचा देतात. बदाम, अंजीर, खजूर, अक्रोड इत्यादी सुपरफ्रुट्सचे अनेक प्रकार आहेत. सर्व सुकामेवा हे चांगले कोलेस्ट्रॉल, लोह, प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्त्वे, ओमेगा-3 फॅटी ऍसिडस्, फायबर आणि इतर अनेक आवश्यक पोषक तत्वांचा उत्तम स्रोत आहेत. हे तुमची त्वचा तजेलदार ठेवण्यास मदत करतात.

5 / 5
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.