Health Care : वयाच्या तिशीनंतर ‘या’ डाळी खाणे आवश्यक, जाणून घ्या महत्वाची माहिती!
वाढत्या वयानुसार आपल्या शरीरात अनेक बदल होतात. वयाच्या 30 वर्षानंतर शरीराची विशेष काळजी घ्यावी लागते. विशेष: आपल्या आहाराची काळजी 30 शीनंतर घ्या आणि आपल्या आहारामध्ये जास्तीत-जास्त भाज्यांचा समावेश करा. चवळी हा पोटॅशियमचा चांगला स्रोत मानला जातो. त्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम इत्यादी अनेक पोषक घटक देखील आढळतात.

1 / 4

2 / 4

3 / 4

4 / 4
मर्यादेत राहूनही ऑडियन्सला आकर्षित करता येऊ शकतं..; गिरीजा ओकच्या त्या फोटोंवर कमेंट्स
दुपारच्या जेवणात भात खाल्ल्यानंतर झोप का येते?
मलायका अरोरा हिच्या क्लासी लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
आयुर्वेदात कफबद्दल काय सांगितलंय, काजूमुळे होतात कफ?
टीम इंडियासाठी भारतात सर्वात जास्त एकदिवसीय सामने खेळणार खेळाडू, पहिल्या स्थानी कोण?
अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड कुणाच्या नावावर?
