AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : केस जाड आणि मजबूत ठेवण्यासाठी ‘हे’ 5 हेअर ऑइल कॉम्बिनेशन वापरून पाहा!

बदलेल्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या आरोग्याबरोबरच केसांवरही झाला आहे. केस तुटणे, गळणे, कोंडा होणे या समस्या सामान्य झाला आहेत. या समस्यांकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे. अथवा या समस्या वाढू लागतात. केस तुटणे, गळणे या समस्या दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत.

| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Sep 27, 2021 | 8:14 AM
Share
बदलेल्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या आरोग्याबरोबरच केसांवरही झाला आहे. केस तुटणे, गळणे, कोंडा होणे या समस्या सामान्य झाला आहेत. या समस्यांकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे. अथवा या समस्या वाढू लागतात. केस तुटणे, गळणे या समस्या दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत.

बदलेल्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या आरोग्याबरोबरच केसांवरही झाला आहे. केस तुटणे, गळणे, कोंडा होणे या समस्या सामान्य झाला आहेत. या समस्यांकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे. अथवा या समस्या वाढू लागतात. केस तुटणे, गळणे या समस्या दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत.

1 / 5
केस मजबूत आणि जाड ठेवण्यासाठी आवळा आणि नारळाचे तेल वापरले जाते. आवळा व्हिटॅमिन सी समृद्ध आहे. जे केसांना पोषण ठेवण्यास मदत करते. यासाठी तुम्हाला सुमारे एक तास आधी दोन आवळा सुकवावा लागेल आणि त्यात 5 चमचे नारळाचे तेल घालावे लागेल. या दोन गोष्टी नीट मिसळा आणि एका भांड्यात हलके गरम करा. त्यानंतर हे तेल आपल्या केसांना लावा. यामुळे केस गळतीची समस्या कमी होईल.

2 / 5
केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी कोरफड फायदेशीर आहे. यासाठी दोन चमचे कोरफडचा गर घ्या. त्यानंतर त्यात थोडे खोबरेल तेल घाला. या दोन्ही गोष्टी मध्यम आचेवर 5 ते 6 मिनिटे गरम करा. हे मिश्रण चांगले थंड झाल्यावर एका बाटलीत ठेवा. हे मिश्रण 2 आठवड्यांसाठी वापरले जाऊ शकते.

3 / 5
हिवाळ्यात केसांची काळजी घेण्याचे प्रभावी उपाय

4 / 5
केसांची समस्या दूर करण्यासाठी हे तेल वापरले जाऊ शकते. केस गळण्यापासून मुक्त होण्यासाठी कांद्याचा रस वापरता येतो. लॅव्हेंडर तेलामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि साफ करणारे गुणधर्म आहेत. यामुळे केसांमधील कोंडा दूर होतो.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात

हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली