PHOTO | प्रेमाचं प्रतीक,शेतकऱ्यांचा मित्र असणाऱ्या सारस पक्षांची संख्या घटली, वन्यप्रेमींमध्ये नाराजी

महाराष्ट्रातील केवळ गोंदिया जिल्ह्यात मोठ्या संख्येने सारस या पक्ष्याचे अस्तिव टिकTन राहिले आहे. सारच क्राँच हा मुख्यत्वे भातशेतीत किंवा छोट्या तलावात घरटे तयार करतो. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये या पक्ष्यांच्या अस्तित्वाला अधिवास नष्ट होणे, कीटकनाशकांचा वापर आणि मानवी हस्तक्षेपाचा धोका निर्माण झाला आहे.

| Updated on: Jul 08, 2021 | 11:22 AM
महाराष्ट्रात फक्त गोंदिया जिल्ह्यात आढळणाऱ्या सारस पक्षाची संख्या घटली आहे. सारस गणनेत धक्कादायक माहिती समोर आली आहे. नदीतून अवैध रेती उपसा करण्या आल्यामुळं सारसाचे अस्तित्व धोक्यात आलंय.  सारससंवर्धानाची गरज व्यक्त केली जात आहे.

1 / 8
 सारस पक्षाची संख्या रोडावली असून गोंदियात 39, बालाघाट 47, तर भंडा-यात 2 सारसांची नोंद झाली आहे. 41 गटांच्या मदतीने मोजणी करण्यात आलं आहे.

2 / 8
प्रेमाचं प्रतिक,शेतकऱ्यांचा मित्र आणि  महाराष्ट्रात फक्त गोंदिया जिल्ह्यात आढळणाऱ्या सारस पक्षाची संख्या घटली असल्याची धक्कादायक माहीती नुकत्याच झालेल्या सारस गणनेतून समोर आली आहे.नदीपात्रातून अवैध रेती उपशामुळे सारसाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

3 / 8
 गोंदियात 39, बालाघाट 47, तर भंडा-यात 2 सारसांची नोंद करण्यात आली आहे.मागील 103 सारसाची नोंद करण्यात आली यंदा 88 सारस गणनेत आढळून आले आहेत. त्यामुळे आता सारस संवर्धनाची गरज आहे.

4 / 8
महाराष्ट्रातील  केवळ गोंदिया जिल्ह्यात मोठ्या संख्येने सारस या पक्ष्याचे अस्तिव टिकून राहिले आहे. सारच क्राँच हा मुख्यत्वे भातशेतीत किंवा छोट्या तलावात घरटे तयार करतो. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये या पक्ष्यांच्या अस्तित्वाला अधिवास नष्ट होणे, कीटकनाशकांचा वापर आणि मानवी हस्तक्षेपाचा धोका निर्माण झाला आहे.

5 / 8
महाराष्ट्रात वाघ-बिबट्यांप्रमाणे सारस पक्ष्यांचीही 2004 पासुन दरवर्षी गणना होते. 2004 साली राज्यात केवळ चार ते सहा सारस पक्ष्यांचे वास्तव्य होते.  गतवर्षीच्या तुलनेत सारसांची संख्या कमी असल्याचे आढळून आल्याने सारसप्रेमींमध्ये नैराश्य आहे.

6 / 8
नागरिकांनी सारस पक्ष्यांच्या अधिवासस्थळांना ईजा पोहोचवू नये. त्यांचे अस्तित्व कायम ठेवुन सारसांची संख्या वाढविणे गरजेचं आहे.

7 / 8
सारस पक्ष्यांमुळे कुणालाही त्रास होत नाही. या पक्ष्यांच्या संर्वधनासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज आहे. वन विभागानेही याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे, असं मुकुंद धुर्वे  मानद सदस्य वनजीव्य यांनी सांगितलं आहे.

8 / 8
Non Stop LIVE Update
Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.