मलायका अरोराच्या वडिलांचं आडनाव मेहता कसं? अरोरा का नाही?, चाहते कन्फ्यूज; काय आहे खरं कारण?
मलायका अरोरा ही सोशल मीडियावर सक्रिय दिसते. मलायकाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मलायका अरोराच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आल्याचे बघायला मिळते. मलायका अरोरा हिच्या वडिलांनी आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
