AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताकडून कसोटीत पदार्पण करणाऱ्या मानव सुथारचं नशिब फळफळलं, थेट विदेशी संघाने केलं करारबद्ध

अफगाणिस्तानविरुद्धचा एकमेव कसोटी सामना भारताने जिंकला. या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मानव सुथारने 7 विकेट काढल्या. त्याच्या कामगिरीनंतर त्याला थेट विदेशी संघाने करारबद्ध केलं आहे. आता इंग्लंडमध्ये आपल्या फिरकीची जादू दाखवण्यास सज्ज झाला आहे.

| Updated on: Jun 10, 2026 | 6:18 PM
Share
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एकमेव कसोटी सामना पार पडला. हा सामना भारताने एक डाव आणि 300 धावांनी जिंकला. या सामन्यात फिरकीपटू मानव सुथारची जादू पाहायला मिळाली. पदार्पणाच्या सामन्यात त्याने 7 विकेट काढल्या आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. (Photo: BCCI)

1 / 5
मानव सुथारने पहिल्या डावात 33 धावा देऊन 6 विकेट काढल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात 1 विकेट घेतली. त्याने एकूण 72 धावा देत 7 विकेट काढल्या. या कामगिरीसाठी मानवला सामनावीर पुरस्कारानेही गौरविण्यात आले. त्याची कामगिरी पाहून बक्षीस म्हणून काउंटी क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. (Photo: BCCI)

2 / 5
देशांतर्गत क्रिकेटमध्येही उत्कृष्ट कामगिरी केलेल्या मानव सुथारने आतापर्यंत खेळलेल्या 29 प्रथम-श्रेणी सामन्यांमध्ये 129 बळी घेतले आहेत. 23 वर्षीय खेळाडूची काउंटी क्रिकेट खेळण्याची ही पहिलीच वेळ असेल. या निर्णयाची घोषणा करताना वॉरविकशायरने म्हटले की, "वॉरविकशायर काउंटी क्रिकेट क्लबला मानव सुथारसोबत अल्प-मुदतीच्या करारावर स्वाक्षरी केल्याची घोषणा करताना आनंद होत आहे." (Photo: BCCI)

3 / 5
आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाचा भाग असलेल्या मानव सुथारने सांगितले की, "पुढील दोन काउंटी चॅम्पियनशिप सामन्यांसाठी वॉरविकशायर संघात सामील होण्यास मी खूप उत्सुक आहे. मला वाटते की मी संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकेन." (Photo: BCCI)

4 / 5
वॉरविकशायर सध्या काउंटी चॅम्पियनशिपच्या विजेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. आता संघात सामील झालेला सुथार यॉर्कशायर आणि सॉमरसेटविरुद्धच्या दोन सामन्यांमध्ये खेळण्याची शक्यता आहे. यॉर्कशायरविरुद्धचा सामना 12 ते 15 जून दरम्यान स्कारबरो येथे, तर सॉमरसेटविरुद्धचा सामना टॉन्टन येथे खेळवला जाईल. (Photo: BCCI)

5 / 5
Follow Us
परप्रांतीयाकडून वृद्धाला बेदरम मारहाण होताच सरकार अॅक्शन मोडमध्ये,
परप्रांतीयाकडून वृद्धाला बेदरम मारहाण होताच सरकार अॅक्शन मोडमध्ये, एकनाथ शिंदे यांचा मोठा आदेश, आता...
पोहायला गेले अन् मृत्यूने गाठलं! जगबुडीच्या डोहात तिघांचा दुर्दैवी अंत
पोहायला गेले अन् मृत्यूने गाठलं! जगबुडीच्या डोहात तिघांचा दुर्दैवी अंत
'माझी झोपडी जाळण्याचे... खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकरांचा व्हॉट्सअप
'माझी झोपडी जाळण्याचे... खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकरांचा व्हॉट्सअप स्टेटस, फोटो अन् कविता तुफान चर्चेत
सोलर पंप हवेत उडाले, पिकं धोक्यात! पावसाने शेतकऱ्यांना दिला मोठा झटका
Parbhani | सोलर पंप हवेत उडाले, पिकं धोक्यात! परभणीत वादळी पावसाने शेतकऱ्यांना दिला मोठा झटका
मोठी बातमी! 2023 मधील राऊतांची उलटसाक्ष अचानक पुढे ढकलली... नेमकं
मोठी बातमी! 2023 मधील राऊतांची उलटसाक्ष अचानक पुढे ढकलली... नेमकं प्रकरण काय?
महिला आयोगाच्या पदाची गरिमा घालवली; रुपाली चाकणकरांवर ठोंबरेंचा घणाघात
Rupali Chakankar | महिला आयोगाच्या पदाची गरिमा घालवली; रुपाली चाकणकरांवर रुपाली ठोंबरेंचा घणाघात!
'मविआ'ला मोठा धक्का! बड्या नेत्याने सोडली साथ, शिंदेगटातील इनकमिंग...
'मविआ'ला मोठा धक्का! बड्या नेत्याने सोडली साथ, शिंदेगटातील इनकमिंग सुरूच...
20 जूनला दिल्लीत सर्वात मोठं आंदोलन, अभिजित दीपकेंची मोठी घोषणा!
Abhijit Dipke | 20 जूनला दिल्लीत सर्वात मोठं आंदोलन, अभिजित दीपकेंची मोठी घोषणा!
राष्ट्रवादीत मोठा उलटफेर! रोहित पवारांनी सांगितलं 15 दिवसांतच पक्ष...
राष्ट्रवादीत मोठा उलटफेर! रोहित पवारांनी सांगितलं 15 दिवसांतच पक्ष घेणार हा निर्णय, विधानाची जोरदार चर्चा
मामा, तुम्ही शब्द दिला होता...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भरणेंचं उत्तर
मामा, तुम्ही शब्द दिला होता...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दत्ता भरणेंचं उत्तर वादात