Mars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार

सूर्यग्रहण झाल्यानंतर ५ डिसेंबर रोजी मंगळ ग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. येथे हा ग्रह ४ जानेवारी २०२२ पर्यंत राहणार आहे.केतू आधीच वृश्चिक राशीत विराजमान असल्याने दोन्हीचा संयोग होईल, ज्याचा सर्व राशींवर परिणाम होईल. या परिणामामुळे 5 राशींचे नशीब बदलणार आहे. त्यांचा भाग्योदय होणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी.

1/5
मंगळ हा मेष आणि वृश्चिक या दोन्ही राशीचा स्वामी आहे. यामुळेच, मेष राशीच्या लोकांसाठी ही गोष्ट खूप भाग्यवान सिद्ध होणार आहे. या लोकांना भरपूर कौटुंबिक सुख मिळणार आहे. या काळात त्यांची  मोठी रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात आहेत. करिअरमध्येही चांगली वाढ अपेक्षित आहे. मात्र पैशाच्या बाबतीत थोडे सावध राहण्याची गरज आहे.

2/5
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ यश मिळवून देणारा आहे. जर तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो. या काळात तुम्हाला मित्र आणि कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल. पण या काळात आत्मनिरीक्षण नक्की करा. वाहन चालवताना काळजी घ्या.

3/5
सिंह राशीसाठी पैसे गुंतवण्‍यासाठी हा खूप चांगला काळ आहे. पण मालमत्तेबाबतही वादाची परिस्थिती आहे, अशा परिस्थितीत संयमाने काही काम करा आणि,योग्य निर्णय घ्या शकाल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. जर तुम्ही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला कामात यश मिळू शकते. हृदयरोगींच्या तब्येतीची काळजी घ्या.

4/5
तुमच्या करिअरसाठी हा काळ शुभ आहे. कुटुंबाचे पूर्ण सहकार्य मिळेल. या काळात विवाह आणि धार्मिक प्रवासाचीही शक्यता आहे. जीवनातील व्यस्तता वाढेल. पण तुम्हाला तुमच्या जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल. दरम्यान, राजनैतिक खेळ करू नका, तुमची स्पष्टतेमुळेच तुम्हाला  निकाल तुमच्या बाजूने लागेल.

5/5
या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी कराल. नोकरी बदलण्याची शक्यता आहे, उत्पन्न लवकरच वाढेल. व्यवसायात फायदा होईल आणि भौतिक सुखात वाढ होईल.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI