गुजरातच्या सीमेवरील या शहरातील मूर्त्यांना थेट लालबागहून मागणी, यंदा गणेश मुर्त्यांच्या किंमतीत झाली इतकी वाढ
गणेशोत्सवाची लगबग सुरु झाली असून मूर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. नंदुरबारच्या गणेशमूर्तींना महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्रप्रदेश, गुजरात आणि राजस्थान येथून मोठी मागणी असतेच परंतू यंदा लालबाग येथूनही मूर्तींना मागणी होती.परंतू मुर्त्या वेळेच्या आतच बुकींग पूर्ण झाल्याने यंदा बऱ्याच ठिकाणी मुर्त्या देता आल्या नसल्याचे मूर्तीकार नारायण वाघ यांनी म्हटले आहे. यंदा वाढत्या महागाईमुळे सर्वच मटेरिअलचे भाव वाढल्याने गणेशमूर्तींच्या किंमतीत पंचवीस ते तीस टक्क्याने वाढ झालेली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
थंडीत शेवग्याची पाने खाण्याचे 5 महत्वाचे फायदे काय ?
पुतिन यांच्या रशियात मुस्लिमांची संख्या नेमकी किती ?
तुम्ही पण ग्लूटेन-मुक्त आहार घेता का? ते योग्य आहे की अयोग्य?
केळी खाण्याची योग्य वेळ कोणती?
नवीन वर्षाची पार्टी येथे साजरी करा, भारताच्या या 7 पर्यटनस्थळांना भेट द्या
तिशीनंतर या 6 गोष्टी करु नका, अन्यथा वाढेल वजन
